(अभिनेत्री राखी गुलजार यांचा आज वाढदिवस!.त्यांना आणि आज वाढदिवस असलेल्या सर्वांनाच वाढदिवसाच्या शुभेच्छा!)
येणारं वर्ष हे बुध, गुरू आणि शुक्र यांच्या प्रभाव क्षेत्रात राहिल. ऑगस्टच्या अखेरीस काही समस्या निर्माण होतील. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात विश्वासघात होण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात विणाकारण भांडण नको. जानेवारी २०२०मध्ये नियमीत कार्यक्रमांमध्ये काही बदल होतील. फेब्रुवारी आणि मार्चच्या अखेरीस तब्येत सांभाळा. एप्रिल महिन्यात अडकलेली कामं पैसा खर्च केल्यानं मार्गी लागतील.
मे आणि जूनच्या अखेरीस शुभ कार्याचं आयोजन कराल. जुलैमध्ये पर्यटनाचा योग असून मनोरंजनासाठी खर्च कराल.