बॉलिवूड दिग्दर्शक जे.पी .दत्ता यांचा आज वाढदिवस. त्यांना आणि आज वाढदिवस असलेल्या सर्वांनाच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मंगळ, चंद्र आणि राहु या वर्षीचे राशीस्वामी आहेत. ऑक्टोबरच्या अखेरीस नवीन नोकरीचा योग आहे. जूने वाद, किंवा भांडणे असतील तर, नोव्हेंबर महिन्यात संपतील.
ज्यांचे जन्मकालीन ग्रह गुंतागुंतीचे आहेत आणि वर्तमानात शनि, राहु, केतू यांचा प्रभाव असलेल्या व्यक्तींना येणारं वर्ष हे कष्टमय असणार आहे. परंतू कष्टाचे फळ हे मिळणार आहे. आर्थिक यश प्राप्त होईल.व्यापारी वर्गाला मंदीचा फटका बसू शकतो. एप्रिल ते मे महिन्यात नवीन उपकरणांचा लाभ होईल.
जून-जुलैच्या अखेरीस कामात काहीसा आळशीपणा येण्याची शक्यता आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात व्यापारात गती येईल. महिलांसाठी चांगला काळ. विद्यार्थ्यांना कष्टाशिवाय पर्याय नाही.