राष्ट्रीय मिती आश्विन १३, शक संवत १९४५, भाद्रपद, कृष्ण, सप्तमी, गुरुवार, विक्रम संवत २०८०, सौर आश्विन मास प्रविष्टे १९, रबि-उल्लावल-१९, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ५ ऑक्टोबर २०२३, सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, शरद ऋतु. राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत.
सप्तमी तिथी सूर्योदय ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ३६ मिनिटापर्यंत त्यानंतर अष्टमी तिथी प्रारंभ. मृगशिरा नक्षत्र सायं ७ वाजून ४० मिनिटापर्ययंत त्यानंतर आद्रा नक्षत्र प्रारंभ. वरीयान योग दुसऱ्या दिवशी ५ वाजून २२ मिनिटापर्यंत त्यानंतर परिधि योग प्रारंभ. विष्टि करण सायं ६ वाजून ९ मिनिटापर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र सकाळी ६ वाजून ५९ मिनिटापर्यंत वृषभ राशीत त्यानंतर मिथुन राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-३१,
सूर्यास्त: सायं. ६-२३,
चंद्रोदय: रात्री ११-१३,
चंद्रास्त: दुपारी १२-११,
पूर्ण भरती: पहाटे ३-४६ पाण्याची उंची ३.८९ मीटर, दुपारी ३-२६ पाण्याची उंची ३.२६ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ९-३७ पाण्याची उंची २.१७ मीटर, रात्री ९-२५ पाण्याची उंची १.४० मीटर.
दिनविशेष: सप्तमी महालय.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३८ मिनिटे ते ५ वाजून २७ मिनिटापर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ७ मिनिटे ते २ वाजून ५४ मिनिटापर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ४५ मिनिटे ते १२ वाजून ३४ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सकाळी ६ वाजून ३ मिनिटे ते ३ वाजून २७ मिनिटापर्यंत राहील. अमृत काळ सकाळी ६ वाजून १६ मिनिटे ते ७ वाजून ४४ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते दुपारी ३ वाजेपर्यंत. गुलिक काळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून १२ मिनिटे ते १० वाजून ५९ मिनिटापर्यंत. यानंतर दुपारी २ वाजून ५४ मिनिटे ते ३ वाजून ४२ मिनिटापर्यंत. भद्राकाळ सकाळी ६ वाजून १६ मिनिटे ते ६ वाजून २ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : आज केळ्याच्या झाडाला हळद मसळलेले पाणी अर्पण करा आणि हळदीचा टिळा लावून घराबाहेर पडा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)