दादर येथे मध्य रेल्वेच्या फलाट क्रमांक ५वर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. याठिकाणी कचरा टाकण्यात येत असल्याने कायम दुर्गंधी पसरली असेत. त्यामुळे प्रवाशांना स्थानकात उभे राहणेही अशक्य होते. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.
- संकेत भाटकर
- संकेत भाटकर