पर्यावरणाचे सौरक्षण करणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे , सरकारने नियम काढला होता कि आपण कोणतेही कारण असो झाडाला खिळे ठोकता येणार नाही अन्यथा कारवाई होईल आणि अश्या प्रकारे सर्रास खिळे ठोकून जाहिरात केली जाते यावर केव्हा लक्ष जाईल आणि केव्हा कारवाई होईल
कारवाई करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Feb 2020, 5:45 am