नामदार गोखले चौकातून फर्ग्युसन रस्त्यावरून जाताना डाव्या हाताला बस स्थाबाच्या बरोबर समोर कार पार्क केली ड्रायव्हर जागेवर नाही. बस स्थाबावर बस आल्यावर रस्त्यात उभी राहून प्रवाशांना बस पकडताना धावपळ करावी लागते. हा प्रकार वारंवार होतो. वाहतूक खात्याने योग्यती कारवाई करावी
बस थांबा समोर कार पार्किंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Dec 2018, 5:34 am