कोठारी ब्लॉक्स, बिबवेवाडी येथील निरंत कॉलनी च्या बाहेर मुख्य रस्त्यावर एक कार बऱ्याच दिवसांपासून कव्हर मध्ये धूळ खात पडून असून कॉलनीतून बाहेर पडणाऱ्यांना रस्त्यावरील वाहन नजरेस पडत नाही. अपघात होण्याची दाट शक्यता आहे. एम एच १५ बी एन ६१५८ असा गाडीचा नंबर आहे. - भैरवी वझे, बिबवेवाडी
मोटार धूळ खात, अपघाताची शक्यता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 May 2019, 5:44 am