सेवा रस्त्यावर दिवे बसवा पुणे- आंबेगाव ब्रुद्रक येथील अंजनी नगर ते स्टेट बँकेपर्यंतच्या सेवा रस्त्यावर पथदिवे बसविण्यासाठी फक्त खांब उभे केले आहेत. अनेक महिने उलटूनही त्यावर दिवे लावलेले नाहीत. मोठा अपघात होण्यापूर्वी या खांबांवर दिवे लावण्यात यावेत.राहुल शिवरकर
सेवा रस्त्यावर पथदिवे बसवावेत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Apr 2018, 5:33 am