कॅनॉट प्लेस भागातून एसबीआय बँकेकडे जाणाऱ्या रस्त्यावर हातगाडी चालकांना जागा देण्यात आली आहे. मात्र, तरीही हातगाडी चालक चौकातच गाड्या लावतात. त्याचा वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या चौकात वाहतूक पोलिस नेमण्याची गरज आहे. त्यामुळे वाहतूक सुरळित होऊ शकेल. - संग्रामसिंग राजपूत
हातगाडी चालक चौकातच
Maharashtra Times 16 Apr 2016, 4:19 pm