नवी दिल्लीः फ्लिपकार्टवर एक सेल सुरू आहे. या सेलमध्ये स्मार्टफोनला स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या सेलमध्ये असा एक स्मार्टफोन POCO C31 आहे. जो आपल्या फीचर्समुळे खूप चर्चेत आहे. आता फोनवर तुम्हाला तगडा डिस्काउंट सुद्धा मिळू शकतो. POCO C31 स्मार्टफोनला फ्लिपकार्टवरून खेरदी करू शकता. जाणून घ्या या फोनवर मिळणाऱ्या डिस्काउंट संबंधी. POCO C31 (Shadow Gray, 64GB) (4GB RAM) ची MRP ११ हजार ९९९ रुपये आहे. या फोनवर ३७ टक्के डिस्काउंट नंतर ७ हजार ४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. सोबत या फोनवर अनेक बँक ऑफर्स सुद्धा दिले जात आहेत. Flipkart Axis Bank Card वरून पेमेंट केल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळू शकतो. जर तुमच्या जुन्या फोनची कंडिशन ठीक असेल तर फ्लिपकार्टवरून ७ हजार रुपयाचा डिस्काउंट मिळू शकतो.
Exchange Offer अंतर्गत ऑर्डर करा फोन
Exchange Offer अंतर्गत हा स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर तुम्हाला ६९५० रुपयाची सूट मिळू शकते. सर्व ऑफर लागू झाल्यानंतर तुम्हाला हा फोन फक्त ५५० रुपये किंमतीत खरेदी करू शकता. परंतु, इतका डिस्काउंट त्याचवेळी मिळेल ज्यावेळी जुन्या फोनची कंडिशन चांगली असेल. आज ऑर्डर केल्यानंतर फोन उद्यापर्यंत घरी पोहोचेल.
वाचाः Redmi A1 बजेट स्मार्टफोनवर ३३ टक्के डिस्काउंट, पाहा किंमत-फीचर्स
POCO C31 चे फीचर्स
फोनमध्ये ६.५३ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जातो. याचा प्रायमरी कॅमेरा १३ मेगापिक्सलचा आहे. सोबत ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनच्या कॅमेरावरून कोणतीही तक्रार नाही. या फोनमध्ये 5000 mAh Lithium-ion Polymer Battery दिली आहे. फोनमध्ये MediaTek Helio G35 Processor दिले आहे.

वाचाः शाओमीचा चाहत्यांसाठी खास २१ डिसेंबरपर्यंत सेल, स्मार्ट टीव्हीला स्वस्तात खरेदी करा