मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
टी-२० वर्ल्डकपमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर 'मौका-मौका' व्हिडिओ प्रसिद्ध झाला असून यात पाक चाहता शाहिद आफ्रिदीला भावनिक होऊन विजय मिळवण्याची विनंती करत असल्याचे दाखवले आहे. दोन्ही संघादरम्यान १९ मार्च रोजी कोलकातामधील इडन गार्डनवर टी-२० सामना होणार आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध झालेल्या चारही सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला आहे.
इडन गार्डनवर होणाऱ्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या या जाहिरातीची सुरुवात २०१५मध्ये शिल्लक राहिलेल्या फटाक्यांनी होते. यात पाकिस्तानी चाहता कर्णधार आफ्रिदीला म्हणतो "हम लोक इंडिया से चारों मर्तबा हारे हैं, इस बार दिखा दो इनको... बता दो कि छक्का मारते कैसे हैं..."
अशी आहे जाहिरात...