Viral Video : चक्क जेसीबीवरून काढली नव दाम्पत्याची वरात, व्हिडिओ झाला व्हायरल

एका पाकिस्तानी जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या नवदाम्पत्याची वरात ही चक्क जेसीबीवरून काढण्यात आली आहे. ही वरात पाहण्यासाठी लोक जमलेले दिसत आहेत. या खास वरातीसाठी संपूर्ण जेसीबी फुलांनी सजवला होती. थोड्या अंतरावर गेल्यानंतर वधूवर खाली उतरल्यानंतर फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Oct 2021, 3:44 pm