येथे आम्ही तुमच्यासाठी ३२ इंच स्क्रीनच्या आकाराचा Smart LED TV घेऊन आलो आहोत. यामध्ये तुम्हाला उत्तम पिक्चर क्वालिटी आणि दमदार आवाज मिळेल. या स्मार्ट एलईडी टीव्हीमध्ये तुमचं मनोरंजन वाढवण्यासाठी अनेक नवीन फिचर्स मिळत आहेत. जर तुमच्या घरातील टीव्ही जुना झाला असेल, तर तुम्ही हा हायटेक टीव्ही तुमच्या बजेटमध्ये अगदी स्वस्त दरात घरी आणू शकता. यामध्ये तुम्हाला मनोरंजनासाठी अनेक पर्याय देखील मिळत आहेत. या स्मार्ट टिव्हीमध्ये अनेक अॅप्स उपलब्ध आहेत जे तुमच्या घरातील मनोरंजन दुप्पट करतील.
हे सर्व 32 inch smart TV स्लिम आणि स्लीक डिजाईन वाले आहेत. यामध्ये तुम्हाला गेमिंगचा भरपूर आनंदही घेता येईल. यात तुम्हाला अनेक मल्टिपल स्पोर्ट्स मोड देखील उपलब्ध पहायला मिळतील.
Croma 80 cm (32 Inches) Fire TV HD Ready Smart LED:
हा काळ्या रंगाचा फुल एचडी Smart TV आहे. यात दमदार साउंड क्वालिटीसाठी 20 वॅट्सचा आउटपुट साउंड देखील दिलेला आहे. या स्मार्ट टीव्हीचा रिफ्रेश रेट 60 हार्ट्स आहे आणि सोबतच यात 1366×768p पिक्सेल रिझोल्यूशन देखील उपलब्ध आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 2 यूएसबी पोर्ट उपलब्ध आहेत. तुमच्या रुममध्ये किंवा ड्रॉईंग रुममध्ये ठेवून तुम्ही तुमच्या आवडत्या मालिका आणि चित्रपटांचा आनंद या Smart LED TV वर घेऊ शकता. GET THIS
Redmi 80 cm (32 inches) HD Ready Smart LED TV:
एचडी क्वालिटी असलेला हा 32 इंच स्क्रीनचा सर्वोत्तम Smart LED TV आहे. यामध्ये तुम्हाला अनेक लेटेस्ट फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे तुमच्या मनोरंजनाची मजा अनेक पटींनी वाढू शकते. हा स्मार्ट टीव्ही Android 11 ला सपोर्ट करतो. तसेच, यामध्ये 60 हार्टसचा स्क्रीन रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. तसेच यात कनेक्टिव्हिटीसाठी 2 HDMI सपोर्ट देखील देण्यात आले आहेत. GET THIS
GET THIS
हा अगदी कमी किमतीत उपलब्ध असणारा HD Ready Smart LED TV आहे. यामध्ये A+ ग्रेड पॅनेल आणि 178 डिग्रीचा वाइड व्ह्यूइंग अँगल देखील देण्यात आलेला आहे. हा स्मार्ट टीव्ही 20 वॅटचा पावरफुल आउटपुट साउंड देतो. मनोरंजनाची मात्रा अधिक वाढवण्यासाठी तुम्ही या smart Tv ला Wi-Fi शी कनेक्ट करू शकता आणि Netflix, YouTube, Prime Video, Sony Liv, Disney Hotstar सारख्या अनेक अॅप्सचा आनंद देखील घेऊ शकता. GET THIS
GET THIS
डार्क आयर्न ग्रे कलर असलेला थिन डिझाइनवाला हा HD 32 inch Smart LED TV आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्ट टीव्हीमध्ये 2 HDMI पोर्ट आहेत. यात 10 वॅट्सचा दमदार आउटपुट साउंड मिळत आहे. हा स्मार्ट टीव्ही अनेक नवीनतम फीचर्ससह येत आहे, ज्यामुळे तुमच्या मनोरंजनात अधिक भर पडेल. या स्मार्ट टीव्हीला 1 वर्षाची वॉरंटी देखील मिळत आहे. GET THIS
GET THIS
32 इंच Smart LED TV चे 2022 मधील हे एक नवीन मॉडेल आहे. या एचडी स्मार्ट टीव्हीमध्ये ६० हार्टसचा रिफ्रेश रेट देखील देण्यात आला आहे. तसेच, आपण हा स्मार्ट टीव्ही 178 डिग्रीच्या वाइड व्ह्यूइंग अँगलमधून देखील पाहू शकता. यात 20 वॅटचा डोल्वी आउटपुट साउंड आहे. याला वायफायशी कनेक्ट करून तुम्ही यूट्यूब, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ यांसारख्या इतर अनेक अॅप्सचा आनंद घेऊ शकता. GET THIS
Disclaimer: हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.