दिवसभर अॅक्टिव्ह राहिलेली, खेळून, अभ्यास करून दमलेली मुलं रात्री शांत झोपतात. रात्रीची चांगली झोप त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असते. म्हणूनच आम्ही इथे आणले आहेत अत्यंत कम्फर्टेबल night dress for kids.
मुलांना आवडतील अशा प्रिंट आणि डिझाइनचे हे kids’ night dress मुलांना नक्की आवडतील. यात मुलांना आरामदायक फिलिंग मिळेल आणि ते स्किनसाठीही सुरक्षित आहेत. विशेष म्हणजे Amazon वर तुम्हाला हे ड्रेस सवलतीच्या दरात मिळत आहेत.
Clothe Funn Boy's Cotton Printed Pyjama Set
हा Cotton Printed Pyjama Set आहे. स्किन फ्रेंडली १०० टक्के कॉटनपासून बनलेला हा ड्रेस मुलांना आरामदायी वाटेल. यावर ओशियन थीमप्रमाणे मासे, ऑक्टोपस अशी फारच क्यूट प्रिंट आहे. फूल लेंथ पायजमा असल्याने थंडी, डास यापासूनही संरक्षण मिळतं. यातील इलास्टिकही चांगल्या दर्जाचं असल्याने त्याचा त्रास होत नाही. सर्व प्रकारच्या हवामानात हा योग्य नाइट ड्रेस आहे. GET THIS
NITE FLITE Girl's Cotton Printed Top and Pyjama Set
तुमच्याकडे शॉन द शीपचे फॅन्स आहेत का? मग हा नाईट ड्रेस नक्की ऑर्डर करा. या Top and Pyjama Set मध्ये टॉपवर शॉनचं मोठं चित्र आहे आणि पायजम्यावर सर्वत्र शॉनचं छोटं चित्र प्रिंट केलेलं आहे. त्यामुळे हा ड्रेस फारच क्यूट दिसतो. वापरायला आणि स्वच्छ करायला अगदी सोपा असा हा night dress for kids आजच ऑर्डऱ करा. GET THIS
Longies Girls Pajama Set
नेहमीपेक्षा वेगळं पॅटर्न, प्रिंट यासाठी हा night dress for kids परफेक्ट आहे. हा फूल स्लीव्ह टॉप आणि फूल लेंथ पायजमा सेट आहे. या ड्रेसवर सर्वत्र गाड्यांचं प्रिंट आहे. विशेष म्हणजे स्लीव्हस आणि बाटॅमला असलेल्या लेसमुळे या ड्रेसला युनिक लुक मिळाला आहे. हे ब्रीदेबल कॉटन असल्याने मुलांना या कपड्यांमध्ये आरामदायी वाटतं. GET THIS
Ventra Cherry Girls Nightwear, Full Sleeved Cotton Nightwear
कुठल्याही लहान मुलाला आवडेल असा हा क्यूटसा Cotton Nightwear आहे. टिकाऊ आणि ब्रीदेबल कापडाने बनलेला हा ड्रेस स्किनला सॉफ्ट फिल देतो. कॉण्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन आणि मुलांच्या आवडता स्ट्रॉबेरीचं प्रिंट यामुळे हा टीशर्ट पायजमा सेट फारच छान दिसतोय. यात पायजम्याला चांगल्या दर्जाचं इलास्टिक लावलेलं आहे. GET THIS
9shines Label Girl's Cotton All Over Print Top and Shorts Set
युनिकॉर्न हा सध्याचा लोकप्रिय ट्रेंड आहे. विशेषत: लहान मुलींना सर्वच गोष्टींमध्ये युनिकॉर्न प्रिंट हवी असते. त्यामुळे हा Top and Shorts Set तुमच्या मुलीला नक्की आवडेल. यात शॉर्ट पँट असल्याने अधिक कम्फर्टेबल वाटतं. काँण्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन, त्यावरील प्रिंट आणि मॅसेज हे सगळंच परफेक्ट वाटतं. GET THIS
डिस्क्लेमर : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.