तोंडाची योग्य स्वच्छता केल्याने दात तर निरोगी राहतातच पण दुर्गंधीही दूर होते. ओरल हेल्थसाठी Mouthwash अतिशय लाभदायक ठरतात. हे तोंडातील हानिकारक जीवाणू आणि इतर जंतूना नष्ट करतात तसेच सोबतच कॅव्हिटी आणि प्लॉक रोखण्यासाठी देखील उपयुक्त ठरतात. यांच्या वापरामुळे श्वासाचा ताजेपणा टिकून राहतो. आणि तुमचा आत्मविश्वास देखील वाढतो.
या लेखात oral health साठी अतिशय फायदेशीर मानल्या जाणाऱ्या 5 Best Mouthwash for Oral Health बद्दल माहिती दिली जात आहे. हे वापरायला देखील खूप सोपे आहेत. हे सर्व लोकप्रिय ब्रँडचे माउथवॉश आहेत आणि सध्या Amazon वर खास सवलतीत मिळत आहेत.
Colgate Plax Fresh Mint Mouthwash:undefined
हा अंटी बॅक्टेरियल Colgate mouthwash आहे. हा माऊथवॉश तोंडातील दुर्गंध आणि कॅव्हिटी निर्माण करणाऱ्या 99% जंतूंचा नायनाट करू शकतो. Colgate mouthwash पूर्णपणे अल्कोहोल फ्री आहे ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे बर्निंग सेंसेशन जाणवत नाही. याचा विशेष फॉर्म्युला तोंडाला आणि श्वासांना दिवसभरासाठी फ्रेशनेस देऊ शकतो. Colgate Plax तुमच्या हिरड्यांना निरोगी ठेवण्यासाठी देखील मदत करू शकतो. GET THIS
Listerine Cavity Fighter Mouthwash Liquid:undefined
Listerine mouthwash च्या या खास कॉम्बो पॅकमध्ये तुम्हाला प्रत्येकी 250ml च्या 3 बॉटल मिळत आहेत. ओरल केयरसाठी हा अतिशय किफायतशीर आणि प्रभावी पॅक मानला जातो. यामध्ये 4 एसेंशियल ऑईल आणि सोडियम फ्लोराइड असते. हा Listerine mouthwash तोंडाच्या आतल्या त्या ठिकाणीही पोहोचतो जिथे ब्रशने स्वच्छता करता येत नाही. हे 99.9% पर्यंत जंतूना नष्ट करतो आणि दातांमध्ये कॅव्हिटी निर्माण होऊ देत नाही त्यासोबतच हिरड्या मजबूत बनवण्यास मदत करू शकतो. GET THIS
Bio resurge antibacterial ayurvedic mouthwash:undefined
हा एक आयुर्वेदिक Best Mouthwash for Oral Health आहे. ब्रँडच्या दाव्यानुसार हा Mouthwash तोंडातल्या सर्व प्रकारच्या जंतूंना मारून दिवसभर फ्रेश श्वास देऊ शकतो. इतकेच नाही तर याच्या वापराने गळ्यातील संसर्ग, खोकला आणि श्वासांचा दुर्गंध देखील नष्ट होतो. हा माऊथवॉश पूर्णपणे अल्कोहल फ्री आहे. याचा वापर केल्याने तुमचा आत्मविश्वास देखील कायम राहील. GET THIS
Pepsodent Germicheck Mouth Rinse and Mouth Wash:undefined
Oral Health साठी हा अत्यंत प्रभावी माउथवॉश मानला जातो. या ब्रँडचा दावा आहे की हा माऊथ वॉश कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकतो. हा माउथवॉश केवळ ३० सेकंदात ९९.९% जंतू नष्ट करू शकतो. श्वासाची दुर्गंधी दूर करून श्वास फ्रेश ठेवण्यासाठी हा Mouthwash अतिशय उपयुक्त मानला जातो. GET THIS
Dente91 Cool Mint Alcohol free Mouthwash:undefined
हा Best Mouthwash सुपर प्रोटीन लॅक्टोफेरिन पासून तयार केला आहे. तोंडाच्या समस्या मुळापासून नष्ट करून दात आणि हिरड्या मजबूत बनवण्यासाठी हा Mouthwash उपयुक्त ठरू शकतो. दुर्गंधी निर्माण करणारे जंतू हा समूळ नष्ट करतो तसेच चांगल्या बॅक्टेरियाचे संरक्षण देखील करतो. हा Mouthwash ओरल कॅव्हिटी आणि प्लॉक टाळण्यासाठी देखील अतिशय फायदेशिर ठरतो. GET THIS
Disclaimer: हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.