लवकरच हिवाळा सुरू होत आहे. या गुलाबी थंडीमध्ये आपल्याला अश्या एक लाईटवेट ब्लॅंकेटची गरज असते जे सॉफ्ट आणि थिन फॅब्रिकपासून बनले असतील आणि ज्यामध्ये फार गरमही होणार नाही व थंडीही वाजणार नाही. म्हणूनच आम्ही आज तुमच्यासाठी अतिशय सॉफ्ट आणि कम्फर्टेबल AC ब्लॅंकेट्सची एक खास रेंज घेऊन आलो आहोत. हे ब्लॅंकेट्स तुम्ही एसी रूममध्ये किंवा हलक्या थंडीच्या काळात वापरू शकता. या ब्लॅंकेट्समध्ये तुम्हाला छान ऊब मिळेल आणि जास्त गरमही होणार नाही.याठिकाणी आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध असणाऱ्या 5 AC ब्लॅंकेट्सविषयी माहिती घेऊन आलो आहोत. या AC Blanket Double Bed चा वापर केल्यास तुम्हाला छान झोप लागेल.
Story@Home Flannel Blanket :
हा दिसायला अतिशय सुंदर असा यल्लो कलरचा ब्लँकेट आहे. याची लांबी 230 सेंटीमीटर आणि रुंदी 200 सेंटीमीटर इतकी आहे. हा ब्लँकेट फार सॉफ्ट आणि कम्फर्टेबल असून एसीमध्ये वापरण्यासाठी सुटेबल आहे. हलक्या थंडीत तुम्ही याचा वापर करू शकता. हा लाईटवेट AC ब्लॅंकेट डबल बेड आणि इतर अनेक कलर साईजमध्ये उपलब्ध आहे. GET THIS
Home Stylish Single Bed Blanket :
हा सिंगल बेडसाठी सुटेबल असा ब्राऊन कलरचा पोलर फ्लिस ब्लँकेट आहे. याचे वजन केवळ 400 ग्राम इतके असून तुम्ही हा ब्लँकेट ट्रॅव्हलिंग करतेवेळी आरामात कॅरी करू शकता. याचा वापर एसीमध्ये किंवा हलक्या थंडीमध्ये करता येऊ शकतो. हा लाईटवेट AC Blanket Double Bed ऑप्शनमध्येही उपलब्ध आहे. या ब्लॅंकेटमध्ये तुम्हाला गरम ऊब आणि कम्फर्टेबल फील मिळेल. GET THIS
Camel Colored Polar Fleece Blanket :
हा कॅमल कलरचा अतिशय हलका आणि कम्फर्टेबल ब्लॅंकेट आहे. याची साईज 140 × 200 सेमी इतकी आहे. हलक्या थंडीमध्ये वापरण्यासाठी हा ब्लँकेट सुटेबल आहे. यासोबत 2 प्रिंटेड टॉवेलही मिळत आहेत. या हलक्या ब्लँकेटवर कॉटनचा कपडा ठेवून तुम्ही याला प्रेसही करू शकता. यामध्ये डबल बेड ऑप्शनही उपलब्ध आहे. या ब्लँकेटला हॅन्डवॉश करता येऊ शकते. GET THIS
The HomeTalk Polar Fleece Blanket :
हा दिसायला अतिशय स्टायलिश रस्ट रेड कलरचा डबल बेड ब्लँकेट आहे. या Blanket for AC चे वजन केवळ 500 ग्रॅम इतके आहे. हा ब्लँकेट फार सॉफ्ट पॉलिस्टर मटेरियलपासून बनला आहे. जो थंडीपासून तुमचा बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरेल. यासोबत सिंगल बेड ऑप्शनही उपलब्ध आहे. हा ब्लँकेट तुम्ही ट्रॅव्हल करतेवेळी सहजपणे कॅरी करू शकता. GET THIS
Home Stylish Woolen Blanket :
हा कॉफी कलरचा वूलन ब्लँकेट आहे. यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल फील मिळेल. हा ब्लँकेट पोलर फ्लिस मटेरियलपासून बनला आहे. यामध्ये सिंगल बेड आणि डबल बेड दोन्ही साईज उपलब्ध आहेत. यामध्ये 85% पॉलिस्टर फॅब्रिक समाविष्ट आहे. हा 400 ग्राम वजनाचा ब्लँकेट हलक्या थंडीत वापरण्यासाठी परफेक्ट आहे. याची साईज 58 इंच × 88 इंच इतकी आहे. GET THIS