आज आम्ही तुमच्यासाठी काही निवडक आणि लोकप्रिय dish wash liquid आणले आहेत. या लिक्विडमुळे तेलटक, चिकट भांडीही अगदी सहज स्वच्छ होतात आणि भांड्यांना कोणत्याही प्रकारचा वास राहत नाही.
तुम्हाला घरी चमचमीत पदार्थ बनवण्याची, खाण्याची आवड असेल तर नंतरचा पसारा चटकन आवरला जावा यासाठी हे लिक्विड नक्की ऑर्डर करा.
Amazon brand presto dish wash gelundefined
हे लिंबाचा सुगंध असलेले 2-लिटरचे dish wash liquid आहे. याला 4.5 स्टार्स पर्यंत युजर रेटिंग देखील मिळाले आहे. हे भांडी प्रभावीपणे स्वच्छ करण्यासाठी ओळखले जाते आणि याचा फॉर्म्युला सर्व प्रकारची घाण, स्निग्धता आणि वास सहजपणे साफ करू शकते. फक्त 4 मिली लिक्विडने तुम्ही सिंकभरून भांडी स्वच्छ करू शकाल. GET THIS
Vim dishwash liquid gel lemonundefined
हा vim liquid चा अर्ध्या लीटरचा रिफिल पॅक आहे. वीम लिक्विडमुळे भांड्यांचा चिकटपणा सहजतेने निघतो. या डिशवॉश लिक्विडला युजर्सची चांगलीच पसंती मिळाली आहे आणि 4.5 स्टार्सपर्यंत रेटिंगही देण्यात आली आहे. हे भांड्यांना चमकदार बनवते. याच्या वापरामुळे भांड्यांवर ओरखडे सुद्धा पडत नाहीत. या लिक्विड डिटर्जंट चा वापर करून तुम्ही अतिशय सहजतेने भांडी धुवू शकता. GET THIS
Skrubble high action dishwash liquidundefined
3000 हून अधिक लोकांनी या डिश वॉश लिक्विडला 4.5 स्टार्सचे टॉप यूजर रेटिंग दिले आहे. फक्त एक चमचा डिश वॉश लिक्वीड एकाच वेळी सर्व भांडी सहज धुवू शकते. याला ग्रीस बस्टिंग फॉर्म्युलेशन दिले आहे जे भांड्यांमधील चिकटपणा सहज काढून टाकते. हे dishwash liquid भांड्यांमधून हानिकारक जंतू देखील नष्ट करू शकते. या भांड्यांच्या लिक्विडने तुम्ही भांडी अगदी सहजतेने स्वच्छ करू शकता. GET THIS
Giffy lemon & active salt concentrated dishwash gelundefined
या dish wash gel मध्ये लिंबू आणि अॅक्टिव्ह सॉल्ट अशी दुहेरी कामगिरी असल्याने भांडी चटकन स्वच्छ होतात, जवळपास दुप्पट वेगाने. हे एक कॉन्सन्ट्रेडेड लिक्विड असल्याने जरासं लिक्विड पाण्यात मिक्स करून भरपूर भांडी स्वच्छ करता येतील. इथे तुम्हाला दोन प्रत्येकी ४५० मिली.चे दोन पाऊच एकत्र मिळताहेत. GET THIS
Pril dishwashundefined
हे टॉप रेटेड अँटीबैक्टीरियल प्रिल लिक्विड डिशवॉश आहे. हे भांड्यांवर असलेले हानिकारक बॅक्टेरिया आणि काजळी सहजपणे काढून टाकते. हे डिश वॉशर बॉटल मध्ये येत असल्याने याला सुरक्षित ठेवणे देखील अतिशय सोपे आहे. भांड्यांचा सुलभ आणि चमकदार साफसफाईसाठी तुम्ही pril dish washing liquid चा वापर करू शकता. यामुळे तुमची भांडी पूर्णपणे सुरक्षित राहतील. GET THIS
Disclaimer : हा लेख MT च्या पत्रकारांनी लिहिलेला नाही. हा लेख लिहून होईपर्यंत ही उत्पादने Amazon वर उपलब्ध होती.