कपाटाचं दार उघडलं की कपड्यांचा ढीग अंगावर कोसळणं, कपड्यांच्या ढिगाऱ्यात एखादा आवडता टॉप अनेक महिने मागे पडून राहणं, हवी असलेली ज्युलरी वेळेवर न सापडणं या खरंतर अनेक स्त्रियांच्या तक्रारी आहेत. सतत कपाटातलं सामान नीट रचलेलं असणं हे अनेकींना शक्य होत नाही.तुमचीसुद्धा हीच समस्या असेल तर wardrobe organisers तुम्हाला फारच उपयोगी पडतील. वेगवेगळ्या प्रकारचं सामान कायम नीट रचून, विभागवार ठेवण्यासाठी असे ऑर्गनायझर्स हा उत्तम पर्याय आहे.
FASTUNBOX (LABEL) Steel frame Double Opening Zipped Storage Organiser bag with Window Folding Bag -Under Bed Closet Wardrobe Box(Muticolor&Designs) (24 LTR, 1 piece), Rectangular
FASTUNBOX ब्रँडचं हे डबल ओपनिंग झिप असलेलं ऑर्गनारझर आहे. या आयताकृती बॉक्सला आतून स्टील फ्रेम असल्याने ते नीट कपाटात ठेवता येतं. या ऑर्गनायझरला समोरच्या बाजूलाही झिप आहे. त्यामुळे आतले कपडे काढताना तुम्हाला संपूर्ण फोल्डर बाहेर काढण्याची किंवा तळाचा ड्रेस घेताना वरचे कपडे बाहेर काढण्याची गरज नाही. उत्तम मटेरिअलने बनलेल्या या ऑर्गनायझरमध्ये तुम्ही साड्या, कुर्ते ठेवू शकता. शिवाय, वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांना वेगवेगळे ऑगनायझर वापरले तर कपडे शोधणं अधिकच सोपं होईल. हे Double Opening Zipped Storage Organiser तुम्ही ५२५ रु.ना घेऊ शकता. GET THIS
Kuber Industriestm Non Woven Saree Cover/ Saree Bag/ Storage Bag Set Of 6 Pcs (Maroon) 9 Inches Height
तुमचं साड्यांचं कलेक्शन सुरक्षित आणि जपून ठेवण्यासाठी हे साडी कव्हर तुमच्याकडे असायलाच हवेत. या ६ साडी कव्हरचा सेट आहे. समोरच्या बाजूला ट्रान्सपरंट भाग असल्याने आता कोणत्या साड्या ठेवल्यात हे तुम्ही अगदी सहज पाहू शकाल. सुंदर मरुन रंगाचे हे फोल्डर कपाटात दिसतीलही छान. बाहेर जातानाही साड्या सुरक्षितपणे नेण्यासाठी असे फोल्डर वापरता येतील. हा ६ saree cover चा सेट तुम्हाला मिळतोय फक्त ३२९ रु.मध्ये. GET THIS
Bulfyss Jewellery Case Organiser with Adjustable Dividers 15/24/36 Grid, Transparent(Pack of 3)
असंख्य प्रकारचे ज्युलरी पीस जपून ठेवणं म्हणजे मोठी कसरत असते. पण, या Bulfyss Jewellery Case Organiser मुळे तुमचं हे काम अगदी सोपं होईल. यात तुम्हाला तीन वेगवेगळ्या आकाराच्या बॉक्सचा सेट मिळतोय. शिवाय, यातील ग्रीड्स तुम्हाला लहान-मोठ्या करता येतात. त्यामुळे सर्व प्रकारची आणि आकारची ज्युलरी अगदी नीट यात ठेवता येईल. शिवाय, हे बॉक्स पूर्णपणे ट्रान्सपरंट असल्याने कुठे काय ठेवलंय हेसुद्धा चटकन कळतं. GET THIS
House of Quirk Foldable Storage Box Drawer Divider Organizer Closet Storage for Socks Bra Tie Scarfs - Beige,Set of 4
रुमाल, सॉक्स, अंडरगारमेंट्स आपण एका ड्रॉव्हरमध्ये ठेवतो आणि मग सगळे कपडे जणू एक होऊन जातात. हे टाळण्यासाठी Drawer Divider Organizer वापरता येतील. या चार बॉक्सच्या सेटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आकाराचे ऑरगनायझर्स मिळतील. त्यात ब्रा, रुमाल, सॉक्स, टाय असे कपडे नीट रचून ठेवता येतात. या ऑर्गनायझर्समुळे तुमच्या कपाटातील प्रत्येक ड्रॉवर अगदी नीटनेटका राहील. GET THIS
AB SALES Drawer Organisers Dividers 4 Packs Wardrobe Organiser, Collapsible Closet Cabinet Organizer Underwear Storage Boxes for Storing Socks, Bra, Handkerchiefs
कपाटातील ड्रॉवर्समध्ये ठेवले जाणारे अंडरगारमेंट्स, रुमाल, टाय, हँड टॉवेल असे कपडे नीट विभागवार रचून ठेवण्यासघ्टी तुम्हाला ड्रॉवर ऑर्गनायझर्स उपयोगी पडतील. या सेटमध्ये असे चार ऑर्गनायझर आहेत. वेगवेगळ्या आकाराच्या या डिव्हायडर्समध्ये अशा सर्व वस्तू तुम्ही नीट ठेवू शकता. हा सेट मिळतोय फक्त ४९९ रु. ना. GET THIS