आचार्य कृष्ण दत्त शर्मा
(बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांना आज जन्मदिन आहे. जॅकी श्रॉफ आणि आज जन्मदिन असणाऱ्या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.)
चंद्र, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव वर्षभर आपल्यावर राहील. चंद्र ग्रह इच्छाशक्तीचा स्वामी आहे. तर बुध ग्रह वाणी, वक्तृत्व तसेच व्यापार कौशल्याचा स्वामी आहे.
दोन्ही ग्रहांच्या प्रभावामुळे फेब्रुवारी महिना लाभदायक ठरणार आहे. एखाद्या नव्या व्यावसायिक क्षेत्रात नशीब आजमावायचे असल्यास मार्च आणि एप्रिल महिन्यात काही अंशी सकारात्मक फळ मिळू शकते.
आजचे मराठी पंचांग: शनिवार, १ फेब्रुवारी २०२०
मे आणि जून महिन्यात बौद्धिक ज्ञानाच्या जोरावर पैसे मिळू शकतील. या कालावधीत मनातील इच्छा पूर्ण होतील. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मानसिक आणि शारिरीक प्रक्रिया विशेष स्वरूपात प्रभावित राहतील.
सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात जीवनात काही बदल होतील. अनेक धारणा आणि योजनांमध्ये बदल करावा लागेल. नोव्हेंबर व डिसेंबर महिना शुभ कार्ये, विवाह यांसारख्या मंगल कार्यात जाईल. जानेवारी २०२१ महिना महिलांना मनःशांती आणि इच्छीत गोष्टी पूर्ण करणारा ठरेल.
विद्यार्थ्यांना परीश्रमानंतरच यश प्राप्त होईल. मिळकतीची साधने वाढतील. गुंतवणूक अपेक्षित फळ देईल. याचबरोबर खर्चाचे नवे प्रस्ताव समोर येतील. चोरांपासून सावध राहा.