अ‍ॅपशहर

वार्षिक राशीभविष्य: १२ ऑगस्ट २०१९

या वर्षीचा राशी स्वामी सिंह आहे. त्यामुळं संमिश्र असं वर्ष असेल. ऑगस्टच्या सुरुवातीला आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा. सप्टेंबर महिन्यात एखाद्या शोधकामात रुची दाखवाल. समाजात मान वाढेल.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Aug 2019, 8:24 am
(माकप नेते सीताराम येचुरी यांचा आज वाढदिवस. त्यांना आणि आज ज्यांचा वाढदिवस असलेल्या सर्वांनाच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम birthday 12th august prediction for the year 2019 to 2020
वार्षिक राशीभविष्य: १२ ऑगस्ट २०१९


या वर्षीचा राशी स्वामी सिंह आहे. त्यामुळं संमिश्र असं वर्ष असेल. ऑगस्टच्या सुरुवातीला आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा. सप्टेंबर महिन्यात एखाद्या शोधकामात रुची दाखवाल. समाजात मान वाढेल.

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात स्पर्धेत उतरल्यास यशस्वी व्हाल. वागणुक चांगली ठेवा. डिसेंबर, जानेवारी २०२०मध्ये मनाविरुद्ध प्रवास होईल. फेब्रुवारी-मार्चमध्ये पर्यटनाचा योग आहे. एप्रिल-मे महिन्यात मनातील विचारांचे स्वत:च उत्तर शोधाल. वर्षाचा उत्तरार्ध आनंदाचा असेल.

जून-जुलैमध्ये शत्रुच्या पराभवानं आनंद होईल. गृहशांतीसाठी बुधवारी चन्याची डाळ आणि गुळ गाईला खायला द्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज