आचार्य कृष्ण दत्त शर्मा
(हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता सनी देओल, डान्स गुरु श्यामक डावर यांचा आज वाढदिवस आहे. या दोघांनाही आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा)
मंगळ, बुध, चंद्र यावर्षीचे राशीस्वामी असणार आहेत. ऑक्टोबर अखेर आयात-निर्यात व्यापाराशी संबंधितांना सतत समस्यांना सामोरे जावे लागेल. नोव्हेंबरपर्यंत चांगल्या संधी प्राप्त होतील. गेल्या वर्षीचे काही प्रसंग नव्याने समोर येतील. डिसेंबरमध्ये आर्थिक चणचणीने त्रासात वाढ होईल.
जानेवारी -फेब्रुवारी २०१९ या काळात एखाद्या भाग्योदय होणाऱ्या क्षेत्रात प्रवेश कराल. मार्चअखेर आपली कार्यकुशलता आणि एकाग्रतेने सर्व जोखमीची कामे सरळमार्गी पूर्ण होईल. या वर्षीच्या उत्तरार्धात एप्रिल ते मे पर्यंत आपले राहणीमान उंचावेल. सर्वजण तुमच्या कार्य कुशलतेचे कौतुक करतील.
ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात शुभकाळ किर्ती वाढविणारा आहे. महिलांच्या सुखात वाढ होईल तसेच समाजात मान-सन्मान वाढेल.