अ‍ॅपशहर

२३ सप्टेंबर २०१९ चे वार्षिक राशीभविष्य

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा , ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांचा आज वाढदिवस. त्यांना आणि आज वाढदिवस असलेल्या सर्वांनाच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Sep 2019, 8:44 am
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा , ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांचा आज वाढदिवस. त्यांना आणि आज वाढदिवस असलेल्या सर्वांनाच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम birthday 23 september 2019 prediction for the year 2019 to 2020
२३ सप्टेंबर २०१९ चे वार्षिक राशीभविष्य


बुध आणि शुक्र हे या वर्षीचे राशिस्वामी आहेतय सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या अखेरीस राजकारण आणि कलाक्षेत्रात यश मिळेल. नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात वरिष्ठ अधिकारी व महिलांना मिळणाऱ्या संधीचा लाभ होणार आहे.

जानेवरी ते मार्च महिन्यात मुलांकडून सुख प्राप्त होईल. एप्रिल महिन्यात अनावश्यक गोष्टींचा नाहक त्रास सहन करावा लागेल. मे महिन्यात कार्याचा विस्तार होईल. जुन महिन्यात कामानिमित्त अती धावपळ होईल.

सप्टेंबर महिन्यात चांगली कामं हाती घ्याल. महिलांसाठी हा काळ काहीसा चिंताजनक असणार आहे. विद्यार्थ्यांना कष्टाशिवाय पर्याय नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज