अ‍ॅपशहर

२६ ऑगस्ट २०१९ चे वार्षिक राशीभविष्य

अभिनेते अरुण नलावडे आणि दिग्दर्शक मधूर भांडारकर यांचा आज वाढदिवस. त्यांना आणि आज वाढदिवस असलेल्या सर्वांनाच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Aug 2019, 8:14 am
अभिनेते अरुण नलावडे आणि दिग्दर्शक मधूर भांडारकर यांचा आज वाढदिवस. त्यांना आणि आज वाढदिवस असलेल्या सर्वांनाच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम birthday 26th august prediction for the year 2019 to 2020
२६ ऑगस्ट २०१९ चे वार्षिक राशीभविष्य


शुक्र, नेपचून आणि चंद्र या वर्षीचे राशीस्वामी आहेत. ऑगस्टच्या अखेरचे दिवस जोखमीच्या कामात यश देणारे असतील. सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात अनेक चांगल्या गोष्टी घडतील. नोव्हेंबर ते डिसेंबर काळात समृद्धीची दारं खुली होतील.

जानेवारी २०२०मध्ये तुमचा भाग्यांक तुमच्या सोबत असेलय मार्चपर्यंत अविवाहीत लोकांना विवाहाच्या संधी चालून येतील. एप्रिल-मे पर्यंत लाभदायक दिवस आहेत.

जून ते जुलै या महिन्यादरम्यान जुने वाद विवाद संपुष्टात येतील. महिलांसाठी हे वर्ष विशेष लाभदायक असणार आहे. विद्यार्थ्यांचं मनोबल वाढेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज