बॉलिवूड अभिनेता राज बब्बरचा आज वाढदिवस. त्याला आणि आज वाढदिवस असलेल्या सर्वांनाच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
शुक्र आणि मंगळ हे या वर्षीचे राशीस्वामी आहेत. नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात अनेक वर्षांपासून रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत. जानेवारी महिन्यात २०२०मध्ये मित्रांकडून मिळालेल्या सहकार्यामुळं नवीन कार्यक्षेत्रात प्रगती होईल. समाजात मान-सन्मान मिळणार आहे. स्पर्धांमध्ये विजयी व्हाल. परंतू तुम्हाला तुमच्या बोलण्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे.
एप्रिल ते महिन्यात अनेकांकडून तुमच्या कार्याची आणि कौशल्याची प्रशंसा होईल. जून जुलैमध्ये तुमच्या राहण्याची पद्धत बदलणार आहे. शत्रुचा पराभव होईल. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कर्जातून मुक्त व्हाल.
ऑक्टोबरपासून आर्थिक स्थिती सुधारणार आहे. १ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान धार्मिक पर्यटनाचा योग आहे.
– आचार्य कृष्ण दत्त शर्मा