अ‍ॅपशहर

२९ ऑगस्ट २०१९ चे वार्षिक राशीभविष्य

भारताचे श्रेष्ठ हॉकीपटू ध्यानचंद यांची आज जयंती. म्हणून दर वर्षी २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. आज वाढदिवस असलेल्या सर्वांनाच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Aug 2019, 8:34 am
भारताचे श्रेष्ठ हॉकीपटू ध्यानचंद यांची आज जयंती. म्हणून दर वर्षी २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. आज वाढदिवस असलेल्या सर्वांनाच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम birthday 29th august prediction for the year 2019 to 2020
२९ ऑगस्ट २०१९ चे वार्षिक राशीभविष्य


या वर्षीचे राशी स्वामी राहू आणि केतू यांच्यात अडकले आहेत. त्यामुळं काळ काहीसा अवघड असाच राहिल. ऑगस्टच्या अखेरीस मनोधैर्य वाढेल. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये नवीन शोध आणि रचनात्मक कामात प्रयत्नशील राहाल. समाजात सन्मान वाढेल. नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान पार पडणाऱ्या स्पर्धांमध्ये यश मिळेल.

जानेवारी-मार्चच्या दरम्यान इच्छा नसतानाही अनेक ठिकाणचा दौरा करावा लागू शकतो. एप्रिल-मेच्या दरम्यान पर्यटनाचा योग असले. जुलैचा महिना आनंद घेऊन येणारा आहे. ऑगस्टमध्ये वाद विवाद होईल. शत्रुच्या पराभवानं आनंद होईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज