आचार्य कृष्ण दत्त शर्मा
(आज बॉलिवूड अभिनेते, विवेक ओबेरॉय, अरजन बाजवा आणि शक्ती कपूर यांचा आज वाढदिवस आहे. यांना आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा)
या वर्षाचा राशीस्वामी शुक्र आणि मंगळ ग्रह आहेत. ऑक्टोबर २०१८ मध्ये काही काळापासून रखडलेली कामे पूर्ण होतील. प्रिय मित्रांच्या भेटी होतील. त्यांच्याकडून आनंदवार्ता कळतील.
नोव्हेंबरमध्ये नवीन शोध, रचनात्मक कार्यात प्रगती होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. स्पर्धेत यश मिळेल. डिसेंबर आणि जानेवारी २०१९ मध्ये इच्छा नसतानाही अन्यत्र जावे लागेल. बोलताना तारतम्य बाळगा. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये सर्वजण तुमच्या कामाची प्रशंसा करतील. एप्रिल आणि मे मध्ये जीवनमान उंचावेल.
शत्रूंचा पराभव होईल. जून पासून जुलैमध्ये रुग्णांचे आरोग्य सुधारेल. कर्जमुक्ती होईल. ऑगस्ट ते सप्टेंबर १९ मध्ये आर्थिक स्थिती मजबूत होईल. धार्मिक पर्यटनस्थळी जाण्याचे योग आहेत.