आचार्य कृष्णदत्त शर्मा
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झिंटा यांचा जन्मदिवस आहे. प्रीती झिंटा यांच्यासह आज जन्मदिन असणाऱ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
आगामी वर्षात सूर्य, मंगल आणि शनि या ग्रहांमुळे आपला भाग्योदय होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात शिक्षण, परीक्षा, मुलाखती, बौद्धिक क्षेत्रात असणाऱ्यांना बढती, पद, प्रतिष्ठा मिळेल. मार्च आणि एप्रिल महिन्यात कौटुंबिक सुख प्राप्त होईल.
मे महिन्यात शत्रू परास्त होतील. जून महिन्यात तीर्थस्थळी पर्यटनाचा योग आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मंगल किंवा धार्मिक कार्यांचे अनुष्ठान कराल. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत आरोग्याच्या जुन्या तक्रारींचे निराकरण होईल. डिसेंबर महिन्यात दाम्पत्य जीवन सुखकारक होईल.
जानेवारी २०२१ मध्ये विद्यार्थ्यांना कठोर परीश्रम, मेहनत करावी लागेल. आपल्यावरील अशुभाचा प्रभाव कमी करण्यासाठी भगवान शिवाची पूजा करावी. हे वर्ष फलदायी असल्यामुळे कंटाळा न करता याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा. सामाजिक प्रतिष्ठेबाबतीत संवेदनशील राहा. दुसऱ्या व्यक्तीच्या भावनेला धक्का लागले, अशी कृत्ये टाळा.