अ‍ॅपशहर

४ जून २०१९चे वार्षिक राशीभविष्य

देशातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांचा आज वाढदिवस आहे. आज वाढदिवस असणाऱ्या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jun 2019, 8:38 am
(देशातील प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्यासोबत आज वाढदिवस असणाऱ्या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम birthday 4th june prediction for the year 2019 to 2020 in marathi
४ जून २०१९चे वार्षिक राशीभविष्य


येणारे वर्ष हे शुक्र, बुध, चंद्र यांच्या प्रभावाखाली असणार आहे. चंद्र इच्छा शक्तीचा स्वामी असून बुध वाणी आणि व्यापार कुशलतेचा ग्रह आहे. यांच्या प्रभावामुळे जूनच्या शेवटपर्यंत लाभ होतील. स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना जूलै आणि ऑगस्टचा महिना लाभदायक ठरणार आहे.

आपल्या बुद्धीच्या जोरावर धन प्राप्त करण्याची वृत्ती सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात कामी येईल. नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात शारिरीक आणि मानसिक आरोग्य लाभेल. नवीन वर्षात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात अनेक धोरणांची आणि योजनांची आखणी होण्याची शक्यता आहे.

मार्च आणि एप्रिलपर्यंतचा कालावधी शुभ असून विवाहयोग आहेत. मे महिन्याच्या उत्तरार्धात महिलांना कौटुंबीक सुखाचा आनंद मिळेल. विद्यार्थ्यांना देखील केलेल्या कष्टाचे फळ मिळेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज