अ‍ॅपशहर

५ सप्टेंबर २०१९ चे वार्षिक राशीभविष्य

भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज जयंती. आज वाढदिवस असणाऱ्या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Sep 2019, 11:06 am
भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची आज जयंती. आज वाढदिवस असणाऱ्या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sarvapalli-radhakrishnan


सप्टेंबरच्या सुरुवातीला राजकीय क्षेत्रात लाभ मिळू शकतो. ऑक्टोबरमध्ये ग्रहकाळ मध्यम आहे, गुप्त शत्रुंच्या कारवायांपासून सावध राहा. नोव्हेंबर-डिसेंबर शुभ राहील. लाभ होईल. जानेवारी ते फेब्रुवारी २०२० मध्ये भाग्योदय होईल. बुधाच्या सहकार्यामुळे बहुतांश बौद्धिक, धार्मिक आणि व्यावसायिक प्रयत्न सार्थकी लागतील.

मार्च-एप्रिलमध्ये काही अनावश्यक समस्या वाढतील. बौद्धिक क्षेत्रात काम करणारे लोक यावर्षी मे मध्ये आपल्या कामकाजाचा विस्तार करतील. नोकरी करणाऱ्यांना जून-जुलैमध्ये मनासारख्या बदल्या अपेक्षित. १९ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट सर्व परिस्थिती सामान्य असेल. महिलांसाठी हे वर्ष अधिक लाभदायक आहे. विद्यार्थ्यांना नियमित मेहनतीने सफलता मिळेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज