अ‍ॅपशहर

६ नोव्हेंबर २०१९ चे वार्षिक राशीभविष्य

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे आणि हॉलिवूड स्टार एमा स्टोनचा आज वाढदिवस.त्यांना आणि आज वाढदिवस असलेल्या सर्वांनाच वाढदिवसाच्या शुभेच्छा!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Nov 2019, 8:40 am
ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे आणि हॉलिवूड स्टार एमा स्टोनचा आज वाढदिवस.त्यांना आणि आज वाढदिवस असलेल्या सर्वांनाच वाढदिवसाच्या शुभेच्छा!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम birthday 6 november 2019 prediction for the year 2019 to 2020
६ नोव्हेंबर २०१९ चे वार्षिक राशीभविष्य



मंगळ, चंद्रमा आणि राहु हे या वर्षीचे राशीस्वामी आहेत. नोव्हेंबरच्या अखेरीस नोकरीचा योग आहे. डिसेंबर महिन्यात जुने वाद विवाद संपुष्टात येतील. आर्थिक नियोजन करायला हवे.
व्यापारी वर्गाला फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान मंदीचा फटका बसू शकतो. पण नवीन वाहन आणि यंत्र खरेदीचा योग आहे. जुल ते जुलै महिन्यात व्यापारात पुन्हा चढ-उतार पाहायला मिळतील. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. प्रगती होईल. ऑक्टोबरमध्ये महिलांच्या महत्वांकांक्षा पूर्ण होणार आहेत. १ ते २३ नोव्हेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना कष्ट केल्यास चांगलं फळ मिळणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज