अ‍ॅपशहर

२३ एप्रिल २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य

बॉलिवूडमधील अभिनेते मनोज वाजपेयी यांचा आज जन्मदिवस आहे. आगामी वर्ष महिलांसाठी आर्थिक समृद्धी आणि दाम्पत्य सुखात वृद्धी करणारे ठरेल. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. आज वाढदिवस असणाऱ्यांना आगामी वर्ष कसे जाईल, सांगताहेत आचार्य कृष्ण दत्त शर्मा.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Apr 2020, 10:34 am
बॉलिवूडमधील अभिनेते मनोज वाजपेयी यांचा आज जन्मदिवस आहे. मनोज वाजपेयी यांच्यासह आज वाढदिवस असणाऱ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी उत्तमोत्तम शुभेच्छा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम manoj bajpeyee


आज वाढदिवस असणाऱ्यांना आगामी वर्ष कसे जाईल, सांगताहेत आचार्य कृष्ण दत्त शर्मा.

तुळ: शांततेचा मार्ग अवलंबावा; आजचे भविष्य

'हे' आहेत एप्रिल महिन्यातील मुख्य सण-उत्सव

आगामी वर्षात आपल्यावर शुक्र, नेपच्यून आणि चंद्र या ग्रहांचा प्रभाव राहील. एप्रिल महिन्यात आपले कौतुक व प्रशंसा केली जाईल. काही जोखिम पत्करल्यानंतर हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळेल. मे आणि जून महिन्यात मनोरंजनावर पैसे खर्च होतील.

मराठी नववर्षः 'या' राशींना ठरणार यंदाचे वर्ष लाभदायक

पाहाः मराठी वर्षातील 'या' तिथींना सर्वाधिक महत्त्व

जुलै व ऑगस्ट महिन्यात समृद्धता येणाऱ्या घटना घडतील. सप्टेंबरमध्ये भाग्यकारक योग आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या कालावधीत विवाहाची बोलणी पुढे सरकतील. डिसेंबर-जानेवारी २०२१ या कालावधीत धन-धर्म वृद्धी आणि मनोवांच्छित इच्छा पूर्ण होतील.

'हे' रामाच्या बहिणीचे नाव; बंधू कोणाचे अवतार?

तुमच्या 'या' सवयी सांगतील कुंडलीतील ग्रहदोष!

फेब्रुवारी व मार्च महिन्यात जुनी वादाची प्रकरणे आणि भांडणे संपुष्टात येतील. आगामी वर्ष महिलांसाठी आर्थिक समृद्धी आणि दाम्पत्य सुखात वृद्धी करणारे ठरेल. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. अपेक्षित यश मिळण्यासाठी श्री यंत्राचे पूजन हितकारक ठरू शकते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज