अ‍ॅपशहर

२४ फेब्रुवारी २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य

बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांचा आज जन्मदिवस आहे. भंसाली यांच्यासह वाढदिवस असणाऱ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आज वाढदिवस असणाऱ्यांना आगामी वर्ष कसे जाईल, याचा घेतलेला आढावा...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Feb 2020, 10:27 am
आचार्य कृष्ण दत्त शर्मा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम birthday


बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांचा आज जन्मदिवस आहे. भंसाली यांच्यासह वाढदिवस असणाऱ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.


वृषभः येणी प्राप्त होतील; आजचे राशीभविष्य

आज वाढदिवस असणाऱ्यांना आगामी वर्ष कसे जाईल, याचा घेतलेला आढावा...

हे' आहेत फेब्रुवारी महिन्यातील सण-उत्सव

आगामी वर्षात आपल्यावर बुध ग्रहाचा प्रभाव राहील. फेब्रुवारी अखेरीस परीश्रमाचे योग्य फळ मिळेल. मार्च महिन्यात बुद्धीच्या जोरावर हाती घेतलेली कामे पूर्ण कराल. एप्रिल व मे महिन्यात अचानक धनलाभाचे योग आहेत.

समाजाला स्वच्छतेची शिकवण देणारे गाडगे महाराज

जून व जुलै या कालावधीत तीर्थाटन आणि प्रवास होतील. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे आपल्या कार्यक्षेत्रावर सकारात्मक परिणाम होईल. ऑक्टोबर महिन्यात व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होतील. नोव्हेंबर महिन्यात बुद्धीचा वापर केल्याने फायदा होऊ शकतो. डिसेंबर महिन्यात विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये यश मिळेल.

कुंभः चांगला आठवडा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

संख्याशास्त्रावरून जाणून घ्या आठवड्याचे भविष्य

जानेवारी ते फेब्रुवारी २०२१ महिन्यात विवाहाची बोलणी मार्गी लागतील. अपेक्षेपेक्षा अधिक फलप्राप्तीसाठी मंगळवारचे व्रत लाभकारक ठरेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज