अ‍ॅपशहर

२६ मार्च २०२०-२१ चे वार्षिक राशीभविष्य

विद्यार्थ्यांना विशेष परीश्रम घेतल्यानंतर अपेक्षित यश मिळेल. महिलांसाठी सुखकारक वर्ष असेल. प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांचा आज जन्मदिवस आहे. आज वाढदिवस असणाऱ्यांना आगामी वर्ष कसे जाईल, याचा घेतलेला आढावा...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Mar 2020, 10:24 am
आचार्य कृष्ण दत्त शर्मा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम prakash-raj


प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांचा आज जन्मदिवस आहे. प्रकाश राज यांच्यासह वाढदिवस असणाऱ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी उत्तमोत्तम शुभेच्छा...

आज वाढदिवस असणाऱ्यांना आगामी वर्ष कसे जाईल, याचा घेतलेला आढावा...

'हे' आहेत मार्च महिन्यातील मुख्य सण-उत्सव

मकर: विश्रांती घेणे उत्तम; आजचे राशीभविष्य

आगामी वर्षात आपल्यावर शनी, मंगळ आणि शुक्र ग्रहाचा प्रभाव राहील. आगामी वर्ष अत्यंत शुभफलदायक असेल. मात्र, थोडीसे दुर्लक्ष गुप्त शत्रूंना सक्रीय करू शकतात आणि आपल्याला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मार्च महिन्यात महिलेच्या मदतीमुळे आपली कामे सुलभ होतील. एप्रिल महिन्यात दररोजच्या कामात केलेला छोटासा बदल यथोचित लाभ देईल.

गुढीपाडवाः भारतीय सांस्कृतिक समृद्धतेचे चैत्रांगण

यंदाचे हिंदू नववर्ष 'या' संवत्सरनामाने होणार सुरू

जून आणि जुलै महिन्यात संततीच्या चिंतेने आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात मंगल कार्ये घडतील. डिसेंबर-जानेवारी २०२१ मध्ये प्रवास आणि पर्यटनाचे योग आहेत.

धीर धरा; चांगले परिणाम हवेत? संयम उत्तम मार्ग

गुढी पाडव्याचे 'असे'ही महत्त्व व विविध मान्यता

फेब्रुवारी महिन्यात ज्ञान आणि मनोरंजनावर खर्च होईल. मात्र, त्यातून कंटाळवाणे झालेल्या मनात उत्साह संचारेल. विद्यार्थ्यांना विशेष परीश्रम घेतल्यानंतर अपेक्षित यश मिळेल. महिलांसाठी सुखकारक वर्ष असेल. वर्षाअंती हर्ष, मंगलमय परिवर्तन आणि मनोवांच्छित इच्छा पूर्ण होतील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज