अ‍ॅपशहर

१० जानेवारी २०१९-२० चे वार्षिक राशीभविष्य

यावर्षी चंद्र आणि मंगळ वर्षाचे स्वामी आहेत. जानेवारीच्या अखेरला आणि फेब्रुवारी २०१९ पर्यंत आपल्या सारख्या कर्मठ विद्वान पुरूषार्थ्यांना खूप शुभदायक वेळ आहे. मार्चपर्यंत यशस्वी होण्याचे संकेत आहेत. एप्रिल आणि मे मध्ये शिक्षण क्षेत्रात फायदा होईल.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jan 2019, 9:21 am
आचार्य कृष्ण दत्त शर्मा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hrithik-roshan


(बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनचा आज वाढदिवस आहे. हृतिकसोबत आज वाढदिवस असणाऱ्या सर्व लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा)

यावर्षी चंद्र आणि मंगळ वर्षाचे स्वामी आहेत. जानेवारीच्या अखेरला आणि फेब्रुवारी २०१९ पर्यंत आपल्या सारख्या कर्मठ विद्वान पुरूषार्थ्यांना खूप शुभदायक वेळ आहे. मार्चपर्यंत यशस्वी होण्याचे संकेत आहेत. एप्रिल आणि मे मध्ये शिक्षण क्षेत्रात फायदा होईल.

आपल्या पराक्रमाच्या जोरावर प्रसिद्धी मिळेल. जुन आणि जुलैमध्ये लेखन कौशल्य आणि आरोग्यात सुधारणा होईल. ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत महत्त्वपूर्ण कार्य मार्गी लागतील. ऑक्टोबर हा महिना आर्थिकदृष्ट्या चांगला राहिल. नोव्हेंबर महिना महिलांसाठी कष्टदायक आहे. डिसेंबर ते जानेवारी २०२० मध्यापर्यंत तुमचा मौलिक पक्ष सुदृढ होईल. विद्यार्थ्यांच्या परिश्रमानंतर त्यांना यश मिळेल. श्री आदित्य हृदय स्त्रोत नियमित वाचन करा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज