अ‍ॅपशहर

वाढदिवस १ मे :अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत जाणून घ्या कसं असेल येणारं वर्ष

आज अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि राधिका मदान यांचा वाढदिवस आहे. त्यांना व आज वाढदिवस असणाऱ्या इतर सर्व व्यक्तींनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.जाणून घ्या तुमच्यासाठी कसं असेल येणारं वर्ष...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 May 2021, 7:15 am
यावर्षी चंद्र,बुध,मंगळ यांच्यासोबतीने शनि ग्रह तुमच्या भाग्यांकाचे स्वामी ग्रह बनले आहेत. उर्वरित मे महिन्यात व्यापारात मंदी व नफ्यातही मंदी राहील. जून महिन्याच्या सुरुवातीपासून जुलै महिन्याच्या शेवटापर्यंत शुभकार्यातही विलंब होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सर्व कामे पूर्वपदावर येऊ लागतील.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम today birthday horoscope 1 may prediction year 2021 in marathi
वाढदिवस १ मे :अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत जाणून घ्या कसं असेल येणारं वर्ष


बुध ग्रहाचा वृषभ राशीत प्रवेश या पाच राशींसाठी ठरणार लाभदायक

ऑक्टोबर महिन्यात एखाद्या चमत्कारिक घटनाक्रमामुळे बुडालेले पैसे पुन्हा प्राप्त करता येतील. नोव्हेंम्बर महिन्यात चालू कामातून लाभ होईल.डिसेंबर-जानेवारी दरम्यान आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. फेब्रुवारी-मार्चपर्यंत कुटुंबामध्ये मंगलकार्याचे आयोजन होईल.वर्षाचा उत्तरार्ध स्त्रियांसाठी विशेष इच्छापूर्ती व ऐश्वर्य प्रदान करणारा ठरेल.

Daily panchang 1 may 2021 : जाणून घ्या आजचा तिथी मुहूर्त

एप्रिल २०२२ च्या शेवटापासून मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत विद्यार्थी वर्गाला विशेष कष्ट घेऊनही अल्पसंतोषी राहावे लागेल. यावर्षी तुम्ही ज्या तोट्याच्या शंकेने घाबरलेल्या अवस्थेत आहात तो होणार नाही.कौटुंबिक जबाबदारी वाढेल. अनावश्यक खर्चही होईल.

- आचार्य कृष्णदत्त शर्मा.

Daily horoscope 1 may 2021 :बुध ग्रहाचं राशीपरिवर्तन मे महिन्याचा पहिला दिवस कसा असेल पहा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज