अ‍ॅपशहर

वाढदिवस १८ एप्रिल : अभिनेत्री देबिना बॅनर्जी सोबत जाणून घ्या, तुमचे हे वर्ष कसे असेल

आज अभिनेत्री देबिना बॅनर्जी, अभिनेत्री नेहा व क्रिकेटपटू के.एल.राहुल यांचा वाढदिवस आहे त्यांना व आज जन्म झालेल्या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुढचे हे वर्ष तुमच्यासाठी कसे असेल ते पहा.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Apr 2021, 7:41 am
यावर्षी शनि-मंगळ-शुक्राचा प्रभाव तुमच्या कुंडलीवर होईल. जरी वर्ष अतिशय शुभ असले तरी गुप्तपणे सक्रिय शत्रू तुम्हाला अडचणीत आणू शकतात. आपली सर्व कामे सावधगिरीने करा. एप्रिलच्या उर्वरित काळात एक महिला मदत करेल. मे आणि जूनमध्ये नियमित वेळापत्रकात होणाऱ्या बदलांचा फायदा होईल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम today birthday horoscope 18 april prediction year 2021 in marathi
वाढदिवस १८ एप्रिल : अभिनेत्री देबिना बॅनर्जी सोबत जाणून घ्या, तुमचे हे वर्ष कसे असेल


Daily horoscope 18 april 2021: मेष राशीसाठी शुभ दिवस, तुमच्यासाठी कसा असेल?

जुलै आणि ऑगस्टमध्ये मुलांच्या चिंतेमुळे आरोग्य बिघडू शकते. सप्टेंबरमध्ये काही अडचणी व खर्चानंतर थांबलेली सर्व कामे पूर्ण होतील. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये मंगल कार्याचे नियोजन केले जाईल. डिसेंबर ते जानेवारी २०२१ शेवटी पर्यटनाचा योग आहे.

चैत्र नवरात्राचा सहावा दिवस अशी आहे देवीची गाथा

फेब्रुवारीमध्ये ज्ञान आणि मनोरंजनासाठी वेळ खर्च करणे आनंददायी असेल. मार्चमध्ये विद्यार्थ्यांना साध्या मेहनतीने उच्च यश मिळेल. यावर्षी बर्‍याच संघर्षानंतर तुम्हाला त्रासातून थोडा आराम मिळेल. या वर्षी भाग्य हळूहळू तुमची साथ देईल. वाढती आर्थिक अडचण आटोक्यात येईल.

आचार्य कृष्णदत्त शर्मा

Daily panchang 18 april 2021 : चैत्र नवरात्र षष्ठी तिथी, शुभ मुहूर्त जाणून घ्या

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज