अ‍ॅपशहर

वाढदिवस ०२ जून : सोनाक्षी सिन्हा बरोबर पुढचे येणारे वर्ष कसे जाईल जाणून घ्या

(आज सोनाक्षी सिन्हा आणि चित्रपट दिग्दर्शक मणि रत्नम यांचा वाढदिवस आहे. त्यांना व आज ज्यांचा वाढदिवस आहे त्या सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!, पुढचे वर्ष कसे असेल जाणून घ्या)

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jun 2021, 6:35 am
यावर्षी मंगळ बुध चंद्राच्या प्रभाव क्षेत्राखाली असेल. जून महिन्याच्या शेवटी आयात-निर्यात व्यवसायाशी संबंधित लोकांना समस्यांचा सामना करावा लागेल. सोबत २४ जून ते २८ जुलैपर्यंत कार्यक्षेत्रात चांगले मार्ग निर्माण होतील.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम today birthday horoscope 2 june prediction year 2021 in marathi
वाढदिवस ०२ जून : सोनाक्षी सिन्हा बरोबर पुढचे येणारे वर्ष कसे जाईल जाणून घ्या


पहा जून महिन्यात जन्मलेल्या लोकांचं खास रहस्य, प्रेम आणि असा स्वभाव

ऑगस्ट महिन्यात आर्थिक कष्टाचा सामना करावा लागेल. सप्टेंबर-ऑक्टोंबर मध्ये भाग्यवर्धक क्षेत्रात सहभागी होण्याची संधी मिळेल. तसेच नोव्हेंबर पर्यंत तुमच्या कार्य-कौशल्य व एकाग्रतेने सगळी कामे सहजतेने पूर्ण होतील.

Daily panchang 02 june 2021 : आज अष्टमी तिथी, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घेऊया

या वर्षाच्या शेवटी डिसेंबर ते जानेवारीपर्यंत जीवनमान उंचावेल. तसेच तुमच्या कार्य-कौशल्यांचे कौतुक होईल. फेब्रुवारी ते मार्च मध्ये व्यापारात नुकसान, तब्येत बिघडू शकते. त्यासाठी स्टीलच्या भांड्यात मोहरीचे तेल टाकून त्यात स्वतःचे तोंड पहायचे आणि ती वाटी नाव्ह्याला दान करा. असे केल्याने सर्व कष्टांपासून मुक्ती मिळेल. हा उपाय एप्रिल २०२२ पर्यंत पाच शनिवार करावा. विद्यार्थ्यांसाठी वर्ष अनुकूल आहे.

-आचार्य कृष्ण दत्त शर्मा
Daily horoscope 02 june 2021 : मंगळाचे राशीपरिवर्तन, कसा जाईल दिवस जाणून घ्या

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज