अ‍ॅपशहर

वाढदिवस ३ एप्रिल :हृषिकेश जोशींबरोबर येणारं वर्ष कसे जाईल ते पहा

आज अभिनेता प्रभुदेवा,अभिनेता हृषिकेश जोशी व प्रसिध्द गायक हरिहरन यांचा वाढदिवस आहे. त्यांना व आज ज्यांचा वाढदिवस आहे त्या सर्वांना शुभेच्छा. आपल्या वाढदिवशी येणारं या वर्षाचे भविष्य जाणून घ्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Apr 2021, 8:44 am
मंगळ वर्षाचा स्वामी आहे. चंद्र अकराव्या स्थानात असल्याने मेहनत उजळून निघेल. बौद्धिक प्रयत्नांमध्ये इच्छित यश मिळेल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम today birthday horoscope 3 april in marathi prediction year 2021
वाढदिवस ३ एप्रिल :हृषिकेश जोशींबरोबर येणारं वर्ष कसे जाईल ते पहा


काही जणांना १९ एप्रिल पर्यंत अनियोजित पद्धतीने लाभ मिळू शकतो. या वर्षी जून-जुलै कार्यक्षेत्रावर वर्चस्व गाजवेल. हा काळ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर पर्यंत असेल. ऑक्टोंबर ते नोव्हेंबर हा काळ व्यापारी कामे करण्यासाठी अनुकूल आहे.

डिसेंबर नंतर बुद्धि व पुरुषार्थाच्या जोरावर अनेकांचा भाग्योदय होईल. डिसेंबर ते जानेवारी २०२२ पर्यंत अचानक मोठ्या प्रमाणात धन प्राप्ती होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी वर्ष उत्साहवर्धक असेल वर्षाचा शेवट वैवाहिक सुखाचा व कौटुंबिक समृद्धीने भरलेला असेल. फेब्रुवारी प्रत्येक शनिवारी चमेलीच्या तेलात शेंदूर टाकून ते हनुमानाला अर्पण करा. घरगुती मंगल कार्याचे आयोजन होऊ शकते. धार्मिक कार्यात आवड, यात्रा व पर्यटनाचे योग आहेत.

-आचार्य कृष्णदत्त शर्मा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज