अ‍ॅपशहर

वाढदिवस ४ एप्रिल: पल्लवी जोशीसोबत जाणून घ्या हे वर्ष कसं असेल

आज अभिनेता गौरव चोप्रा,मोहित मल्होत्रा आणि अभिनेत्री सिमरन,अभिनेत्री पल्लवी जोशी यांचा वाढदिवस आहे.त्यांना व आज वाढदिवस असणाऱ्या सर्वच व्यक्तींना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Apr 2021, 9:47 am
या वर्षाचे स्वामी सूर्य आणि मंगळ ग्रह आहेत.राशीपासून पहिल्या घरात सूर्य आणि राशीमध्ये बुध आणि शुक्र योग बनत आहे.एप्रिल महिन्याच्या उरलेल्या दिवसात तुम्हाला काही जोखीम उचलावी लागू शकते.मे पासून जून महिन्यापर्यंत एखाद्या राजकीय वादाचा अंत होईल.जुलै-ऑगस्टच्या मध्यात कित्येक समस्या निर्माण होतील व नाहीश्याही होतील.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम today birthday horoscope 4 april 2021 in marathi pallavi joshi birthday
वाढदिवस ४ एप्रिल: पल्लवी जोशीसोबत जाणून घ्या हे वर्ष कसं असेल


कालाष्टमी २०२१ :महत्व, व्रत कथा

सप्टेंबर पासून ऑक्टोबर शेवटापर्यंत व्यवसाय-व्यापारात काही कष्ट भोगावे लागतील.नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये काही कौटुंबिक समस्यांचा अंत होईल.जानेवारी २०२२ पासून फेब्रुवारीपर्यंत मित्रांच्या सहकार्याने कामातील निरुत्साह नाहीसा होईल.मार्च महिन्यात पर्यटनाचा आंनद घ्याल.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस एखाद्या नवीन कार्यक्षेत्राची योजना बनेल.स्त्रियांसाठी हे वर्ष जीवनस्तरात वृद्धी घडवून आणणारे ठरेल.घरातील सदस्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.एप्रिल महिन्यात ग्रहशांतीसाठी श्रीमृत संजीवनी जप सव्वालाखवेळा करावा.पिंपळाच्या झाडाखाली शनिवारच्या दिवशी चांदीचे चौकोनी पान ठेवा.

- आचार्य कृष्णदत्त शर्मा.

weekly horoscope साप्ताहिक राशीभविष्य ४ ते १० एप्रिल २०२१: ग्रहांच्या स्थितीत विशेष बदल

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज