अ‍ॅपशहर

वाढदिवस ४ ऑगस्ट : दिलीप प्रभावळकर यांच्यासोबत जाणून घ्या तुमच्यासाठी कसं असेल येणारं वर्ष

(आज अभिनेता अरबाज खान, अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा वाढदिवस आहे.त्यांना आणि आज वाढदिवस असणाऱ्या इतर सर्वच व्यक्तींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.)

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Aug 2021, 9:58 am
हे वर्ष कर्क लग्न स्थानी प्रवेश करत आहे.चंद्र वर्षाचा स्वामी बनला आहे.यावर्षी गुरू,चंद्र आणि शुक्र ग्रह तुमच्यासाठी मिश्र फलदायी ठरतील.अतिरिक्त सक्रीयतेमुळे जरासा बेजबाबदारपणाही तुमच्या निराशेचे कारण बनू शकतो.ऑगस्ट महिन्याच्या उर्वरित दिवसांपासून सप्टेंबर महिन्यापार्यंत वेळेवर आपली कामे पूर्ण न करू शकल्यास विश्वासघात होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम today birthday horoscope in marathi daily birthday horoscope 4 august prediction year 2021 celebrity birthday
वाढदिवस ४ ऑगस्ट : दिलीप प्रभावळकर यांच्यासोबत जाणून घ्या तुमच्यासाठी कसं असेल येणारं वर्ष


Daily horoscope 4 august 2021 : कुंभ आणि मीन राशीसाठी लाभदायक दिवस, तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस पाहा

ऑक्टोबर महिन्यात दिनचर्येत बदल केल्यास अपेक्षित लाभ मिळेल.नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यानचा काळ तुमच्या आरोग्यासाठी अनुकूल राहील.जानेवारी ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान भरपूर मेहनत आणि खर्च केल्यावर सर्व कामे पूर्ण होतील.मार्च-एप्रिल महिन्यात एखाद्या मंगलकार्याच्या आयोजनाची योजना बनू शकते.मे महिन्यात प्रवासाचा योग बनत आहे.

Daily panchang 4 august 2021 : कामिका एकादशी,जाणून घ्या शुभ अशुभ मुहूर्त

जून-जुलै महिन्यात ज्ञान आणि मनोरंजनासाठी पैसे खर्च करणे लाभदायक ठरेल.ऑगस्ट महिन्यापार्यंत भावंडांच्या मदतीने नवीन योजना बनेल.सुंदरकांडाचे वाचन करा.विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष उत्तम आहे.

- आचार्य कृष्णदत्त शर्मा.
Kamika ekadashi 2021 : कामिका एकादशीला या उपायांनी होईल लक्ष्मीकृपा, कर्जमुक्ती आणि अनेक लाभ

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज