अ‍ॅपशहर

२ जुलै २०१९चे वार्षिक राशीभविष्य

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jul 2019, 9:58 am
(आज प्रसिद्ध अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांचा वाढदिवस आहे. त्यासोबत ज्या कोणाचा वाढदिवस आहे त्या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम yearly fortune of 2 july 2019
२ जुलै २०१९चे वार्षिक राशीभविष्य



मंगल चंद्रमा आणि राहू या वर्षाचे स्वामी आहे. जुलैमध्ये तुम्हाला चांगली नोकरी मिळेल. एखाद्या वादात अडकले असाल तर त्या वादातून या महिन्याअखेरपर्यंत सुटका मिळेल. ऑगस्टमध्ये भांडण-तंटे मिटतील. सप्टेंबरमध्ये कष्ट करावे लागतील. ऑक्टोबरमध्ये आर्थिक सफलता मिळेल. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आयुष्यात आर्थिक ताणतणाव वाढेल. जानेवारी फेब्रुवारीत वाहन विकत घ्याल. मार्चमध्ये व्यापारात तोटा होईल तर एप्रिलमध्ये व्यापाराला गती मिळेल. मेमध्ये महिलांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील तर जून-जुलैमध्ये त्यांना चांगले यश मिळेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज