(आज ज्या कोणाचा वाढदिवस आहे त्या सर्वांनाच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा)
यावर्षाचा स्वामी मंगळ आहे. बौद्धिक प्रयत्नांना यश मिळेल. मे,जून,जुलैमध्ये अत्यंत अनपेक्षित धनलाभ होईल.
या सप्टेंबर महिन्यात मंगळ ग्रह तुमच्या कार्यक्षेत्रावरती प्रभावशाली ठरेल. हा काळ ऑक्टोबर चे ३० नोव्हेंबरपर्यंत राहील. यावर्षी १ डिसेंबर ते जानेवारी २०२० पर्यंतचा काळ नवीन व्यवसायिक कार्य करण्यासाठी उत्तम आहे. फेब्रुवारीनंतर अनेकांचा भाग्योदय होईल.
मार्चमध्ये विद्यार्थ्यांसाठी हे वर्षं उत्साहवर्धक असेल. एप्रिलमध्ये महिलांचे दाम्पत्य जीवन अत्यंत सुखी आणि समृद्धी देणारं असेल.