अ‍ॅपशहर

३० नोव्हेंबर २०१८-१९ चे वार्षिक राशीभविष्य

अभिनेता अतुल परचुरेचा आज वाढदिवस! त्याला आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Nov 2018, 4:45 pm
(अभिनेता अतुल परचुरेचा आज वाढदिवस! त्याला आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम atul-parchure


चंद्र आणि गुरु या वर्षीचे राशी स्वामी आहेत. डिसेंबर पर्यंतचा काळ शुभ असून अनेक चांगल्या गोष्टी आयुष्यात घडतील. प्रगती होईल तसंच मन प्रसन्न राहिल. जानेवारी- फेब्रुवारी दरम्यान आरोग्याच्या समस्या उद्भवतील. परंतु नियमीत कायामत आरोग्याच्या तक्रारींचा फारसा परिणाम होणार नाही.

मार्च आणि एप्रिलपर्यंत रखडलेली कामं पुर्ण होतील. मे-जून महिन्या शुभ कार्याचे आयोजन कराल.

सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत सकारणीय यात्रा आणि पर्यटनाचा योग आहे. नोव्हेंबरच्या शेवटी शिक्षण आणि मनोरंजवार खर्च कराल. विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज