अ‍ॅपशहर

Today Panchang आजचे पंचांग १३ फेब्रुवारी २०२२ : आज भीष्म द्वादशी, मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

भारतीय सौर २४ माघ, शक संवत १९४३ माघ शुक्ल द्वादशी रविवार, विक्रम संवत २०७८ सौर माघ मास प्रविष्टे ०२, रज्जब १०, हिजरी १४४३ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १३ फेब्रुवारी सन २०२२ ...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Feb 2022, 3:16 pm
भारतीय सौर २४ माघ, शक संवत १९४३ माघ शुक्ल द्वादशी रविवार, विक्रम संवत २०७८ सौर माघ मास प्रविष्टे ०२, रज्जब १०, हिजरी १४४३ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १३ फेब्रुवारी सन २०२२ ई. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋतू.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम daily panchang 13 february 2022 panchang in marathi muhurta and shubh ashubh yog
Today Panchang आजचे पंचांग १३ फेब्रुवारी २०२२ : आज भीष्म द्वादशी, मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया


राहूकाळ सायंकाळी ४ वाजून ३० मिनिटे ते ६ वाजेपर्यंत. द्वादशी तिथी सायंकाळी ६ वाजून ४२ मिनिटापर्यंत त्यानंतर त्रयोदशी तिथीला प्रारंभ. आर्द्रा नक्षत्र सकाळी ९ वाजून २७ मिनिटापर्यंत त्यानंतर पुनर्वसू नक्षत्राचा प्रारंभ. प्रिती योग रात्री ९ वाजून १४ मिनिटापर्यंत त्यानंतर आयुष्मान योगाचा प्रारंभ.

बालव करण संध्याकाळी ६ वाजून ४२ मिनिटांपर्यंत त्यानंतर कौलव करणाचा प्रारंभ. चंद्र दुसऱ्या दिवसापर्यंत ५ वाजून १९ मिनिटापर्यंत मिथुन राशीत संचार करेल त्यानंतर कर्क राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ७-०९,
सूर्यास्त: सायं. ६-३७,
चंद्रोदय: दुपारी ३-४०,
चंद्रास्त: पहाटे ४-३५,
पूर्ण भरती: सकाळी ९-४२ पाण्याची उंची ३.०६ मीटर, रात्री ११-०७ पाण्याची उंची ३.९५ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ४-३४ पाण्याची उंची २.३० मीटर, सायं. ४-०२ पाण्याची उंची १.२१ मीटर.

दिनविशेष: श्री गोंदवलेकर महाराज जयंती, भीष्म द्वादशी, संतान द्वादशी.

- आचार्य कृष्ण दत्त शर्मा.

महत्वाचे लेख