अ‍ॅपशहर

Daily panchang 4 april 2021: अष्टमी तिथी,जाणून घ्या सर्वार्थ सिद्धी योग

राष्ट्रीय मिति फाल्गुन १४,शक संवत १९४२ फाल्गुन कृष्ण अष्टमी,रविवार,चैत्र शके १९४३,विक्रम संवत २०७७.सौर फाल्गुन मास प्रविष्टे २२,शब्बान २१,हिजरी १४४२ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ४ एप्रिल सन २०२१.सूर्य उत्तरायण,उत्तर गोल,वसंत ऋतू.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Apr 2021, 6:43 am
राष्ट्रीय मिति फाल्गुन १४,शक संवत १९४२ फाल्गुन कृष्ण अष्टमी,रविवार,चैत्र शके १९४३ १४ एप्रिल पासून,विक्रम संवत २०७७.सौर फाल्गुन मास प्रविष्टे २२,शब्बान २१,हिजरी १४४२ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ४ एप्रिल सन २०२१.सूर्य उत्तरायण,उत्तर गोल,वसंत ऋतू.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम daily panchang 4 april 2021 in marathi ashtami tithi
Daily panchang 4 april 2021: अष्टमी तिथी,जाणून घ्या सर्वार्थ सिद्धी योग


राहुकाल संध्याकाळी ४ वाजून ३० मिनिटांपासून ६ वाजेपर्यंत.अष्टमी तिथी अर्धरात्रोत्तर ३ वाजेपर्यंत त्यानंतर नवमी तिथी सुरू. पूर्वाषाढा नक्षत्र मध्य रात्री २ वाजून ६ मिनिटांपर्यंत त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र सुरू.परिधि योग संध्याकाळी ६ वाजून ४२ मिनिटांपर्यंत त्यानंतर शिव योग सुरू.

बालव करण सकाळी ३ वाजून ३७ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतिल करण आरंभ.चंद्र दिवसरात्र धनु राशीत संचार करेल.

सूर्योदय:
सकाळी ६-३१,
सूर्यास्त: सायं. ६-५२,
चंद्रोदय: उत्तररात्री १-५४,
चंद्रास्त: दुपारी १२-०६,
पूर्ण भरती: पहाटे ४-१५ पाण्याची उंची ३.४५ मीटर,
सायं. ५-३८ पाण्याची उंची ३.७५ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी १०-२५ पाण्याची उंची १.११ मीटर,
रात्री १२-२२ पाण्याची उंची २.२५ मीटर .

दिनविशेष:
कालाष्टमी, ईस्टर संडे.

यंदाच्या गुढीपाडव्याचा मुहूर्त आणि खास वैशिष्ट्य

आजचा शुभ मुहूर्त :

अभिजित मुहूर्त ११ वाजून ५९ मिनिटांपासून १२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपासून ३ वाजून २० मिनिटांपर्यंत. निषिद्ध काळ मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटापासून १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत. गोधुली मुहूर्त संध्याकाळी ६ वाजून २८ मिनिटांपासून ६ वाजून ५२ मिनिटांपर्यंत. अमृतकाळ रात्री ९ वाजून २४ मिनिटांपासून १० वाजून ५८ मिनिटांपर्यंत.सर्वार्थ सिद्धी योग ५ एप्रिल सकाळी २ वाजून ६ मिनिटांपासून ६ वाजून ७ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :

राहुकाल संध्याकाळी ४ वाजून ३० मिनिटांपासून ६ वाजेपर्यंत.दुपारी ३ वाजून ३० मिनिटांपासून ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत गुलिक काळ राहील.दुपारी १२ वाजल्यापासून १ वाजून ३० मिनिटांपर्यंत यमगंड राहील.दुमुहूर्त काळ संध्याकाळी ५ वाजल्यापासून ५ वाजून ५० मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय : शमीच्या झाडाखाली दिवा लावा त्यामुळे शनिदेवाची कृपा होईल.

- आचार्य कृष्णदत्त शर्मा.

या ५ राशीच्या व्यक्ति बनतात बेस्ट लाइफ पार्टनर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज