भारतीय सौर २९ आश्विन शके १९३९, कार्तिक शुक्ल द्वितीया उत्तररात्री ३.०० पर्यंत, चंद्रनक्षत्र : स्वाती सकाळी १०.१६ पर्यंत, चंद्रराशी : तूळ उत्तररात्री ५.४८ पर्यंत, सूर्यनक्षत्र : चित्रा, सूर्योदय : सकाळी ६.३६, सूर्यास्त : सायं. ६.११, चंद्रोदय : सकाळी ७.४०, चंद्रास्त : सायं. ७.३४,
दिनविशेष : यमद्वितीया, भाऊबीज
दिनविशेष : यमद्वितीया, भाऊबीज