राष्ट्रीय मिती फाल्गुन २९, शक संवत १९४४, फाल्गुन कृष्ण चतुर्दशी, सोमवार, विक्रम संवत २०७९, सौर चैत्र मास प्रविष्टे ७, शब्बान-२७, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख २० मार्च २०२३, सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, वसंत ऋतु.
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. चतुर्दशी तिथी अर्धरात्रौ १ वाजून ४८ मिनिटे त्यानंतर अमावस्या तिथी प्रारंभ. शतभिषा नक्षत्र सायं ७ वाजून ३९ मिनिटापर्यंत त्यानंतर पूर्वाभाद्रपद नक्षत्र प्रारंभ.
साध्य योग सायं ४ वाजून २० मिनिटापर्यंत त्यानंतर शुभ योग प्रारंभ. विष्टि करण दुपारी ३ वाजून २२ मिनिटापर्यंत त्यानंतर चतुष्पद करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र कुंभ राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-४४,
सूर्यास्त: सायं. ६-४८,
चंद्रोदय: पहाट ५-४६,
चंद्रास्त: सायं. ५-३६,
पूर्ण भरती: सकाळी १०-५७ पाण्याची उंची ४.१४ मीटर, रात्री ११-३५ पाण्याची उंची ४.७१ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ४-५८ पाण्याची उंची १.२० मीटर, सायं. ४-५९ पाण्याची उंची ०.५१ मीटर.
दिनविशेष: शिवरात्र, सूर्य मेष राशीत उत्तररात्री २-५४.
आज का शुभ मुहूर्त 20 मार्च 2023 :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून ५ मिनिटे ते १२ वाजून ५३ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून १८ मिनिटापर्यंत. निशीथ काळ मध्यरात्री १२ वाजून ५ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ३० मिनिटे ते ६ वाजून ५४ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी १ वाजून ११ मिनिटे ते २ वाजून ३७ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १२ वाजून ५३ मिनिटे ते १ वाजून ४१ मिनिटापर्यंत राहील. यानंतर दुपारी ३ वाजून १८ मिनिटे ते ४ वाजून ७ मिनिटापर्यंत राहील. दुपारी ३ वाजून १८ मिनिटे ते ४ वाजून ७ मिनिटापर्यंत. भद्रा काळ सकाळी ६ वाजून २६ मिनिटे ते दुपारी ३ वाजून २० मिनिटापर्यंत. पंचक काळ पूर्ण दिवस राहील.
आजचा उपाय : भगवान शंकराची विधिवत पूजा-अर्चना करा आणि शिव चालीसाचा पाठ करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)