अ‍ॅपशहर

आजचे पंचांग ३ मार्च : पंचमी तिथी, शुभ मुहूर्त जाणून घेऊया

पंचमी तिथी अर्धरात्रीनंतर १२ वाजून २२ मिनिटांपर्यंत.चंद्र दिवस-रात्र तुळ राशीत संचार करेल.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Mar 2021, 7:22 am
राष्ट्रीय मिती फाल्गुन १२ शक संवत १९४२ फाल्गुन कृष्ण पंचमी, बुधवार, विक्रम संवत २०७७. सौर फाल्गुन मास प्रविष्टे २०, रज्जब १८, हिजरी १४४२ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ३ मार्च २०२१ ई. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, वसंत ऋतू.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम today panchang 3 march 2021 dainik panchang in marathi 3 march
आजचे पंचांग ३ मार्च : पंचमी तिथी, शुभ मुहूर्त जाणून घेऊया


राहू १२ ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत. पंचमी तिथी अर्धरात्रीनंतर १२ वाजून २२ मिनिटांपर्यंत. त्यानंतर षष्ठी तिथीची सुरुवात. स्वाती नक्षत्र अर्धरात्रीनंतर १ वाजून ३६ मिनिटांपर्यंत. त्यानंतर विशाखा नक्षत्राची सुरुवात.

धुरव योग अर्धरात्रीनंतर २ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर व्याघात योगाची सुरुवात. कौलव करण अपरात्री १ वाजून ४१ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करणाची सुरुवात. चंद्र दिवस-रात्र तुळ राशीत संचार करेल.

सूर्योदय वेळ ३ मार्च : सकाळी ६ वाजून ४४ मिनिट

सूर्यास्त वेळ ३ मार्च : संध्याकाळी ६ वाजून २२ मिनिट

आजचा शुभ वेळ मुहूर्त :

विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिट ते ३ वाजून १६ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ८ मिनिट ते १२ वाजून ५७ मिनिटांपर्यंत. अमृत काळ संध्याकाळी ५ वाजून २९ मिनिट ते ६ वाजुन ५८ मिनिटांपर्यंत असेल. गोधुली वेळ संध्याकाळी ६ वाजून ११ मिनिट ते ६ वाजून ३५ मिनिटांपर्यंत. रवी योग अर्धरात्रीनंतर १ वाजून ३६ मिनिट ते सकाळी ६ वाजून ४३ मिनिटांपर्यंत. ब्रम्ह मुहूर्त सकळी ५ वाजून ४ मिनिट ते ५ वाजून ५४ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त:

राहुकाळ दुपारी १२ ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत. सकाळी १० वाजून ३० मिनिट ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ असेल. यमगंड सकाळी ७ वाजून ३० मिनिट ते ९ वाजेपर्यंत असेल. दुमुहुर्त काळ रात्री १२ वाजून १० मिनिट ते १२ वाजून ५६ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय : दुर्गा कवच, कीलक आणि अर्गलास्तोत्राचे पठण करा. गायीला हिरवा चारा घाला.

आचार्य कृष्णदत्त शर्मा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज