अ‍ॅपशहर

आजचे पंचांग ७ मार्च : सर्वार्थ सिद्धी योग, शुभ मुहूर्त जाणून घ्या

राष्ट्रीय मिती माघ १६ शक संवत १९४२ माघ कृष्ण नवमी, रविवार, विक्रम संवत २०७७. सौर माघ मास प्रविष्टे २४, रज्जब २२, हिजरी १४४२ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ७ मार्च २०२१ ई. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, वसंत ऋतू.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Mar 2021, 2:30 am
राहूकाळ संध्याकाळी ४ वाजून ३० मिनिट ते ६ वाजेपर्यंत. नवमी तिथी संध्याकाळी ४ वाजून ४८ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दशमी तिथीची सुरुवात. मुल नक्षत्र रात्री ८ वाजून ५९ मिनिटांपर्यंत. त्यानंतर पूर्वाषाढ नक्षत्राची सुरुवात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम today panchang 7 march 2021 dainik panchang in marathi 7 march
आजचे पंचांग ७ मार्च : सर्वार्थ सिद्धी योग, शुभ मुहूर्त जाणून घ्या


सिद्धी योग अपरात्री ३ वाजून ५१ मिनिटांपर्यंत त्यानंतर व्यतीपात योगाची सुरुवात. गर करण संध्याकाळी ४ वाजून ४८ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्टी करणाची सुरुवात. चंद्र दिवस-रात्री धनु राशीत संचार करेल.

सूर्योदय वेळ ७ मार्च : सकाळी ६ वाजून ४० मिनिट

सूर्यास्त वेळ ७ मार्च : संध्याकाळी ६ वाजून २५ मिनिट

आजचा शुभ मुहूर्त :

अभिजित मुहूर्त दुपारी १२ वाजून ९ मिनिट ते १२ वाजून ५६ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिट ते ३ वाजून १७ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिट ते १२ वाजून ५६ मिनिटांपर्यंत. अमृत काळ दुपारी २ वाजून ४६ मिनिट ते ४ वाजुन १९ मिनिटांपर्यंत असेल. गोधुली वेळ संध्याकाळी ६ वाजून १३ मिनिट ते ६ वाजून ३७ मिनिटांपर्यंत. सर्वार्थ सिद्धी योग सकाळी ६ वाजून ४० मिनिट ते रात्री ८ वाजून ५९ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त:

राहुकाळ संध्याकाळी ४ वाजून ३० मिनिट ते ६ वाजेपर्यंत. दुपारी ३ वाजून ३० मिनिट ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत गुलिक काळ असेल. यमगंड दुपारी १२ ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. दुमुहूर्त काळ संध्याकाळी ४ वाजून ५१ मिनिट ते ५ वाजून ३८ मिनिटांपर्यंत. भद्रा सकाळी ४ वाजून १३ मिनिट ते ६ वाजून ३९ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय : आज सकाळी उठल्या उठल्या सूर्यदेवाचे दर्शन घ्या.

आचार्य कृष्णदत्त शर्मा

वृषभ राशीच्या लोकांमध्ये आढळतात या विशेष गोष्टी,

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज