अ‍ॅपशहर

Today Panchang आजचे पंचांग ०९ ऑगस्ट २०२२ : भौम प्रदोष व्रत आणि ॲागस्ट क्रांती दिन, मुहूर्त आणि शुभ योग जाणून घ्या

Daily Panchang In Marathi : मंगळवार ९ ॲागस्ट २०२२, भारतीय सौर १८ श्रावण शके १९४४, श्रावण शुक्ल द्वादशी सायं. ५-४६ पर्यंत, चंद्रनक्षत्र: मूळ दुपारी १२-१७ पर्यंत, चंद्रराशी: धनू , सूर्यनक्षत्र: आश्लेषा. राहूकाळ अपरात्री ०३ ते ०४ वाजून ३० मिनिटांपर्यंत.

Authored byआचार्य कृष्णदत्त शर्मा | Edited byप्रियंका वाणी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2022, 4:11 am
राष्ट्रीय मिति श्रावण १८, शक संवत् १९४४, श्रावण शुक्ल, द्वादशी, मंगळवार, विक्रम संवत् २०७९. सौर श्रावण मास प्रविष्टे २५, मुहर्रम १०, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख ०९ ऑगस्ट २०२२ ई. सूर्य दक्षिणायन उत्तर गोल, वर्षा ऋतु
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ​Today Panchang
आजचे पंचांग ०९ ऑगस्ट २०२२ :


राहूकाळ अपरात्री ०३ ते ०४ वाजून ३० मिनिटांपर्यंत. द्वादशी तिथी संध्याकाळी ०५ वाजून ४७ मिनिटांपर्यंत. त्यानंतर त्रयोदशी तिथीची सुरुवात. मुल नक्षत्र मध्यान्ह १२ वाजून १८ मिनिटांपर्यंत त्यानंतर पुर्वाषाढ नक्षत्राची सुरुवात.

विष्कुंभ योग रात्री ११ वाजून ३५ मिनिटांपर्यंत. त्यानंतर प्रीती योगाची सुरुवात. बव करण संध्याकाळी ०७ वाजून २४ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतील करणाची सुरुवात. चंद्र दिवस-रात्र धनु राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-१९,
सूर्यास्त: सायं. ७-०९,
चंद्रोदय: सायं. ४-५१,
चंद्रास्त: उत्तररात्री ३-५९,
पूर्ण भरती: सकाळी ९-५४ पाण्याची उंची ४.०३ मीटर, रात्री ९-३८ पाण्याची उंची ३.४९ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे २-४२ पाण्याची उंची ०.८६ मीटर, दुपारी ३-४७ पाण्याची उंची २.१३ मीटर.

दिनविशेष : भौमप्रदोष, मोहरम , अगस्ती अस्त, ॲागस्ट क्रांती दिन.

आजचा शुभ मुहूर्त ०९ ऑगस्ट २०२२ :

अभिजित मुहूर्त दुपारी १२ ते १२ वाजून ५३ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी ०२ वाजून ४० मिनिट ते ०३ वाजून ३३ मिनिटांपर्यंत असेल. निशीथ काल मध्यरात्री १२ वाजून ०५ मिनिट ते १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ०६ वाजून ५३ मिनिट ते ०७ वाजून १७ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ०६ वाजून ३१ मिनिट ते ०७ वाजून ५८ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ०५ वाजून २३ मिनिट ते ०६ वाजून ४९ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त ०९ ऑगस्ट २०२२ :

राहूकाळ दुपारी ०३ ते ०४ वाजून ३० मिनिटांपर्यंत. सकाळी ०९ ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत यमगंड असेल. दुपारी १२ ते ०१ वाजून ३० मिनिटांपर्यंतगुलिक काळ असेल. दुर्मुहूर्त काल सकाळी ०८ वाजून २७ मिनिट ते ०९ वाजून २० मिनिटांपर्यंत. नंतर मध्यरात्री ११ वाजून २३ मिनिट ते १२ वाजून ०५ मिनिटांपर्यंत असेल.

आजचा उपाय : हनुमान चालीसाचा पाठ करा.

-आचार्य कृष्ण दत्त शर्मा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज